✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोंबिवली कट्टा....

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 05/08/2013 - 22:30  ·  लेख
लेख
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
19238 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

हे घे

पैसा
गुरुवार, 05/09/2013 - 20:38 नवीन
http://www.heartbeatgoa.com/?q=node/58 आज चित्र चिकटवायला काहीतरी पिराब्ळम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी किती वर्षांत मानकुराद नाही

यशोधरा
गुरुवार, 05/09/2013 - 19:19 नवीन
मी किती वर्षांत मानकुराद नाही खाल्ला ज्योताई!मला पाठव बघू मानकुराद! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गोव्यात ये!

पैसा
गुरुवार, 05/09/2013 - 19:36 नवीन
यशोधरा, जयपाल, गवि, सगळ्यांनी गोव्यात या आणि मनसोक्त मानकुराद खाऊन चला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

येणारच आहे मी. तू ठेव आंबा

यशोधरा
गुरुवार, 05/09/2013 - 19:45 नवीन
येणारच आहे मी. तू ठेव आंबा माझ्यासाठी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाह

इरसाल
Fri, 05/10/2013 - 10:09 नवीन
मानकुराद खाउ मनमुराद. . . . . . . . . . रजा मुराद म्हणावेसे वाटत होते :);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोकणातला आंबा मग तो ..

अनन्न्या
गुरुवार, 05/09/2013 - 16:59 नवीन
देवगड असो किंवा रत्नांग्रि एक नंबरच!!!! काय रत्नाग्रिकर, अशामुळेच फावते चीन आणि पाकड्यांचे! एकवाक्यता नाही आपल्यात! आपण आपले एकमेकांतच स्पर्धा करतो. @ सूड, मी आले असते तर नक्की आणले असते रत्नागिरी हापूस!! आमची स्वतःची बाग नाही आणि मी कोब्रा आहे तरीही!
  • Log in or register to post comments

उगा बेचव मेक्सिकन आंबे खाणार्

ढालगज भवानी
गुरुवार, 05/09/2013 - 19:57 नवीन
उगा बेचव मेक्सिकन आंबे खाणार्‍यांना जळवू नका रे!!!
  • Log in or register to post comments

हापूस खाण्यापासून कुणी रोखले?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/09/2013 - 20:09 नवीन
रत्नांग्रीचा अल्फोन्सो मिळतो की इकडे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

आमच्या सुपीरीअर मध्ये नाही

ढालगज भवानी
गुरुवार, 05/09/2013 - 22:54 नवीन
आमच्या सुपीरीअर मध्ये नाही मिळत. ब्लूमिंग्टन ला पटेल ला गेलो की आणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

इथे बघा... फेड-एक्स ने जगभर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/09/2013 - 23:06 नवीन
इथे बघा... फेड-एक्स ने जगभर आंबे पोचवतात (अर्थात ज्या देशांत कायद्याने आयातबंदी नाही तेथे): http://www.mangobazar.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

धन्यवाद!!!

ढालगज भवानी
गुरुवार, 05/09/2013 - 23:32 नवीन
धन्यवाद!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

यायला आवडले असते

क्लिंटन
गुरुवार, 05/09/2013 - 20:29 नवीन
कट्ट्याला यायला आवडले असते पण रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास डोंबिवलीहून निघून घरी (चेंबूरला) परत यायला उशीर होईल आणि परत सोमवारी ऑफिस आहेच.त्यामुळे या कट्ट्याला येता येणार नाही :(
  • Log in or register to post comments

वा वा .. कट्टा, आण तोही

शैलेन्द्र
गुरुवार, 05/09/2013 - 20:33 नवीन
वा वा .. कट्टा, आण तोही डोंबिवलीत ? आलंच पाहिजे.. :)
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा.. सध्या

पिंगू
गुरुवार, 05/09/2013 - 21:12 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.. सध्या पथ्यपाण्याच्या नादात बरेच कट्टे हुकले आहेत. असो..
  • Log in or register to post comments

नशिक ....?

सुधीर मुतालीक
Fri, 05/10/2013 - 11:33 नवीन
हल्ली नशिक डोंबोली दीड तासात पोचता येते त्यामुळे नाशिकला ब्रुह्त्मुंबै जाहीर केल्यास आम्ही ही येऊ, नाशिक बाजा घेऊन !चालेल ना ?
  • Log in or register to post comments

जमलं तर येईन साहेब..

विसोबा खेचर
Fri, 05/10/2013 - 13:57 नवीन
जमलं तर येईन साहेब..
  • Log in or register to post comments

सहीच..

उपास
Fri, 05/17/2013 - 23:21 नवीन
मजा करा आणि त्यानिमित्ते रामदाससाहेबांच्या डोंबिवलीवरच्या त्या लेखाचे यथोचित वाचनही होउंद्या :) शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा