Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/08/2013 - 22:30
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
शुभेच्छा
अभिनंदन
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments
  • 19238 views

प्रतिक्रिया

Submitted by सूड on गुरुवार, 05/09/2013 - 01:03

In reply to हाहाहा.. by मुक्त विहारि

Permalink

ह्या !!

येवढं लांब कशाला जायचं, इथून पर्वतीवरुन बघाय्चं. असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/09/2013 - 01:10

In reply to ह्या !! by सूड

Permalink

बाकी काही म्हणा पण..

ह्या पुण्याच्या पाण्याचा, हवेचा आणि वातावरणाचा गुण मात्र जोरदार हं.... पुणं तेथे काय उणं ही म्हण काय उगाच नाही पडली. @ सूड.. हलकेच घ्या..
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 05/09/2013 - 11:26

In reply to ह्या !! by सूड

Permalink

असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही

जे दिसत नाहे अस्तित्वातच नसतं.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 05/09/2013 - 11:33

In reply to असं काहीही नाही जे पर्वतीवरुन दिसत नाही by रामदास

Permalink

जबरदस्त..

जबरदस्त.. त्यातही उजव्या अर्धभागाचं दृश्य पाहणार्‍यांना डावीकडचं अस्तित्वात नसतं..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/09/2013 - 00:56

In reply to आहे कुठे by कुंदन

Permalink

स्टेशन पासून थोडे दूर आहे...

पण हॉटेल एकत्र भॅटायला एकदम मस्त आहे. डोंबिवली , एम.आय.डी.सी. मध्ये आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 05/09/2013 - 02:53

In reply to स्टेशन पासून थोडे दूर आहे... by मुक्त विहारि

Permalink

डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये..

डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये..??? :-))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 05/09/2013 - 02:54

Permalink

माझी कट्टी...

मला जमणार नसते तेंव्हाच ठरवून कट्टे करा. मी कट्टा करेन तेंव्हा कोण्णालाच बोलावणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ढालगज भवानी on गुरुवार, 05/09/2013 - 05:50

In reply to माझी कट्टी... by प्रभाकर पेठकर

Permalink

हाहा सगळ्यांना कट्टाप करुन

हाहा सगळ्यांना कट्टाप करुन,कट्टी घेऊन केलेला एकट्याचा कट्टर कट्टा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 05/09/2013 - 11:07

In reply to हाहा सगळ्यांना कट्टाप करुन by ढालगज भवानी

Permalink

शुभेच्छा

श्री. पेठकर काकांच्या कट्ट्याला शुभेच्छा. पण स्पावड्या तू तर परवा ठिकाण न प्रोग्राम कुठले वेगळेच सांगत होतास की रे. हे मुक्तविहारींचे वेगळे आहे का काही? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/09/2013 - 06:49

Permalink

शुभेच्छा.

कट्ट्याला शुभेच्छा. चर्चा/ प्रतिसाद कमी आणि कट्टा संखेनं जबरदस्त होऊ द्या. ;) फोटू, जेवणावळी, कोण कोठून आला ( आणि का आला ?;) सदस्याचं नमोगत. वगैरे. काही खासगी पण कट्ट्यावर झालेल्या जाहीर चर्चा, मिपाकरांची व्यवस्थित ओळख, फोटोखाली व्यवस्थित माहिती आणि सर्वार्थाने टापटीप धागा धागा काढण्यासाठीही मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/09/2013 - 07:08

Permalink

कोणत्याही तारखेस आणी कुठेही

कोणत्याही तारखेस आणी कुठेही होणाय्रा कट्ट्यास विणम्र शुभेच्छा! :-) तसेच कट्टा होउन वृत्तांत आल्यास हार्दिक हबिनंदण! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 05/09/2013 - 07:30

Permalink

जावयाचं काय ?

डोंबिवलीच्या जावयाना वर्गणीत काही कन्सेशन आहे का .... ? एक चिकट मा. पुणेकर जावई - चौ रा.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/09/2013 - 07:34

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा.

कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/09/2013 - 09:13

Permalink

कट्ट्यास शुभेच्छा आणि लाईव्ह

कट्ट्यास शुभेच्छा आणि लाईव्ह अपडेट्सच्या प्रति़क्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/09/2013 - 09:17

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा!

कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 05/09/2013 - 10:59

Permalink

-

कट्ट्यासाठी शुभेच्छा अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by किणकिनाट on गुरुवार, 05/09/2013 - 11:19

Permalink

कट्ट्यासाठी शुभेच्छा

कट्ट्यासाठी शुभेच्छा. सहभागी होण्यास नक्की आवडेल. जमवायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on गुरुवार, 05/09/2013 - 11:27

Permalink

मनःपूर्वक शुभेच्छा

कट्ट्यास मनःपूर्वक शुभेच्छा आणि वृत्तांताच्या प्रति़क्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 05/09/2013 - 11:28

Permalink

शुभेच्छा

जमल्यास रस घेउन तिकडेच येतो. पुर्‍यांचं काय ते बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 05/09/2013 - 11:33

In reply to शुभेच्छा by रामदास

Permalink

पुर्‍या

पुर्‍या तात्या आणेल चर्चगेट हुन.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 05/09/2013 - 11:36

In reply to पुर्‍या by कुंदन

Permalink

कुंडण सेठ

विनोद बुध्दी अजुनही राखुन आहात. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 05/09/2013 - 19:34

In reply to पुर्‍या by कुंदन

Permalink

मीठ कुठून आणावे?

या नियमाने मीठ दांडीवरून आणायला हवे. पण राहूद्या, गांधींचं गुजरात राहिलं नाही आता ;-).
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 05/10/2013 - 11:48

In reply to शुभेच्छा by रामदास

Permalink

आमरसाचा बेत असेल तर मी

आमरसाचा बेत असेल तर मी स्पासाठी हे घेउन येते! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/10/2013 - 13:48

In reply to आमरसाचा बेत असेल तर मी by कवितानागेश

Permalink

@मी स्पासाठी हे घेउन येते!

@मी स्पासाठी हे घेउन येते! smiley>>> =)) काय हे??? =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 05/10/2013 - 14:09

In reply to आमरसाचा बेत असेल तर मी by कवितानागेश

Permalink

काय हे !!

काय हे !! =))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 05/14/2013 - 10:57

In reply to आमरसाचा बेत असेल तर मी by कवितानागेश

Permalink

किती उन्हाळा आहे. त्यात हे

किती उन्हाळा आहे. त्यात हे म्हणजे... उकडुन जीव जाईल बिचार्‍याचा. त्या पेक्षा काहीच नसलेले बरे. म्हणजे मोकळे पणे चापता येईल आमरस.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 05/09/2013 - 11:37

Permalink

ह्या ..ह्या...

दुबईततून पुनश्च डॉलरांची थप्पी पाठवलेली दिसते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 05/09/2013 - 11:51

In reply to ह्या ..ह्या... by रामदास

Permalink

राईट्ट

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Fri, 05/10/2013 - 02:03

In reply to राईट्ट by jaypal

Permalink

त्यात्या , रामदास , जयपाल

त्यात्या , रामदास , जयपाल अन नाना हे एकाच व्यक्तीचे विविध आय डी आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/10/2013 - 03:46

In reply to त्यात्या , रामदास , जयपाल by कुंदन

Permalink

हा हा हा हा हा हा... ख प लो!

हा हा हा हा हा हा... ख प लो! (रामदास काका नानाच्या हाताने बुल्गानिन दाढी कोरताना तात्याच्या स्टाईलमध्ये गातात नि दुसर्‍या हाताने जयपाल आरशातली स्वप्रतिमा बघत फोटो काढतात. हुश्श्श... जमलं ब्वा एकदाचं. ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by महेश नामजोशि on गुरुवार, 05/09/2013 - 12:02

Permalink

कल्पना अतिशय चांगली आहे. मी

कल्पना अतिशय चांगली आहे. मी डोंबिवलीचाच असल्यामुळे बहुतांशी येईन. जी काही वर्गणी वगैरे असेल ती आल्यावर देईन. मी या ग्रुपवर नवीनच आहे. त्यामुळे कुणालाही ओळखत नाहि. हरकत नाहि. नवीन ओळख होइल. गप्पा होतिल. कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. महेश नामजोशी
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 05/09/2013 - 12:06

In reply to कल्पना अतिशय चांगली आहे. मी by महेश नामजोशि

Permalink

वर्गणीबिर्गणी काही नाही हो..

वर्गणीबिर्गणी काही नाही हो.. मा.श्री. स्पा हे सन्माननीय सदस्य "दरियादिल" अशा स्वभावाचे आहेत..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 05/09/2013 - 12:19

In reply to वर्गणीबिर्गणी काही नाही हो.. by गवि

Permalink

कोण स्पा ?

कोण स्पा ? -धन्यवाद -- लीस्पाऊजेट
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Sat, 05/18/2013 - 13:19

In reply to वर्गणीबिर्गणी काही नाही हो.. by गवि

Permalink

दरियादिल

दरियादिल चुकुन भलतच वाचल होत बाकी आमच्या स्पांडुरंगाची दिल दरिया आणि जेब समंदर आहे हो
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 05/18/2013 - 22:35

In reply to दरियादिल by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

दिल दरिया आणि जेब समंदर

दिल दरिया आणि जेब समंदर
मी वेगळी म्हण ऐकली होती…
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/09/2013 - 12:41

In reply to कल्पना अतिशय चांगली आहे. मी by महेश नामजोशि

Permalink

व्य. नि. केला आहे...

नक्की या...
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on गुरुवार, 05/09/2013 - 12:17

Permalink

अरे वा!! शुभेच्छा!!

आमरस रत्नागिरी हापूस विकत घेऊन त्याचाच करा हो! तेवढेच आम्ही तेथे आल्यासारखे होईल!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/09/2013 - 12:22

In reply to अरे वा!! शुभेच्छा!! by अनन्न्या

Permalink

वर्गणी वाढेल हो मग.

वर्गणी वाढेल हो मग. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/09/2013 - 13:01

In reply to वर्गणी वाढेल हो मग. by प्रचेतस

Permalink

काय सांगावं ....

त्या हापूस पाठवणार असतील रत्नांग्रीहून वर्गणी म्हणून !!
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on गुरुवार, 05/09/2013 - 12:58

Permalink

रत्नागिरी पेक्षा देवगड बरा....

रत्नागिरी पेक्षा देवगड बरा असे मत नोंदवतो.... (मूळ देवगड आणि सद्ध्या रत्नागिरी येथे असल्याने दोन्ही मधला फरक (हापूस) उत्तम रित्या माहिती आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 05/09/2013 - 13:03

In reply to रत्नागिरी पेक्षा देवगड बरा.... by नन्दादीप

Permalink

हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या

हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या हद्दीतला आंबा आहे तोसवर काही हरकत नाही. माझ्या शालेय वयात रत्नागिरी हा एकच जिल्हा होता. त्यामुळे देवगड रत्नागिरीतच होते. सिंधुदुर्ग हा आपला प्रशासकीय सोयीसाठी वेगळा काढलेला भाग आहे झालं. हां.. कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on गुरुवार, 05/09/2013 - 13:13

In reply to हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या by गवि

Permalink

:)

>>कोंकणाबाहेरची कोणतीशी आंब्याची जात अधिक उत्तम आहे म्हणाल तर वादास तोंड फोडण्यात येईल>> कोंकणाबाहेरची कोणतीही आंब्याची जात अधिक उत्तम नाहीयनायावर ठाम विश्वास.. बाकी चवी बाबत बोलाल तर आजोळ रत्नागिरी, त्यामुळे दर मे महीना हा रत्नागिरीला ठरलेला.... तरीही रत्नागिरी व देवगड हापूस यामध्ये निवडायचा ठरल्यास नक्कीच देवगड निवडीन. माझ्या ओळखीच्या अख्ख आयुष्य रत्नागिरीमध्ये घालवलेल्या पक्क्या कोकणस्थ आजोबांनी जेव्हा देवगड हापूस खाल्ला, तेव्हा त्यांनी स्वतःहून मान्य केलय हे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 05/09/2013 - 13:20

In reply to :) by नन्दादीप

Permalink

देवगड फळ लहान पण गोड असतं.

देवगड फळ लहान पण गोड असतं. रत्नागिरीला आकार जरा मोठा पण घमघमाट देवगडइतका नाही. रत्नागिरीमधेही मूळचा जंगलातला (नैसर्गिक) अर्थात एका वर्षाआड फळ येणारा असंकरित आंबा फार म्हणजे फार कमी. गुहागरनजीक आमची जी थोडीफार झाडे शिल्लक आहेत ती या प्रकारातली नैसर्गिक आहेत. अफलातून चव असते, पण ती ८० वर्षांहूनही जुनी असल्याने इतकी उंच गेली आहेत की त्यावर कोणी चढू शकत नाही (चढायला तयार होत नाही) किंवा कितीही बांबू जोडले तरी झोळण्याने उतरवता येत नाहीत. झाडपिके पडतात तेच हल्ली मिळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on गुरुवार, 05/09/2013 - 13:40

In reply to देवगड फळ लहान पण गोड असतं. by गवि

Permalink

गैरसमज असेल कदाचित.

नाही ओ. गैरसमज असेल कदाचित. पण देवगड फळ १,२,३,४ अश्या चारही प्रतीत मिळते... १ नंबर आंबा २५०-३०० ग्राम पर्यंत असतो. रत्नागिरी फळ पण मोठे असते... परंतु चव देवगड आणि रत्नागिरी वेगळीच... झाडांच्या बाबतीत बोलाल तर रत्नागिरी मधली झाड खूपच मोठ्ठी आणि ऊंचच ऊंच असतात यावर मात्र सहमती.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/09/2013 - 17:40

In reply to हरकत नाही. एकुणात कोंकणाच्या by गवि

Permalink

हॅहॅहॅ

गोव्याच्या मानकुरादची चव जगात कोणत्याच आंब्याला नाही. हापूसपेक्षा महाग आहेत आतासुद्धा! यावरून काय तो बोध घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 05/09/2013 - 17:48

In reply to हॅहॅहॅ by पैसा

Permalink

आँ ? रत्नांग्रीची ना तू मूळची

आँ ? रत्नांग्रीची ना तू मूळची ? गोव्याच्या रंगाला भुललीस? तिकडची झालीस का गो?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/09/2013 - 17:52

In reply to आँ ? रत्नांग्रीची ना तू मूळची by गवि

Permalink

बाटगा मुसलमान

जास्त जोरात बांग देतो अशी म्हण ऐकलीव नाय काय कंदी?
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 05/09/2013 - 17:50

In reply to हॅहॅहॅ by पैसा

Permalink

चालेल

तु गोव्याहुन मानकुराद पाठव. या निमीत्तने तो तरी चाखायला मिळेल. ;-) काय हॅपी ना?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 05/09/2013 - 18:00

In reply to चालेल by jaypal

Permalink

हॅहॅहॅ

मूळ रत्नांग्रीची आणि वरच्या आळातली असल्याने या विषयावर मौन पाळत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/09/2013 - 20:26

In reply to हॅहॅहॅ by पैसा

Permalink

कवतिक सांगताय तर...

मानकुराद कसा दिसतो त्याचा फोटो तरी डकवा की !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com