✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 06/10/2012 - 18:19  ·  लेख
लेख
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील..... ही कल्पना खरोखर फारच छान आहे. खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13742 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

(No subject)

परिकथेतील राजकुमार
Sun, 06/10/2012 - 19:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझे दोन ब्रश........

जयंत कुलकर्णी
Sun, 06/10/2012 - 21:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जुने आणि नवे

चित्रगुप्त
Sun, 06/10/2012 - 21:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

खत्रा!

दादा कोंडके
Sun, 06/10/2012 - 21:46 नवीन
बाकी चित्र हुचभ्रु होण्यासाठी नागडी बाई, लैंगिक अवयव किंवा गेला बाजार एखादा घोडा असलाच पाहिजे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मा. चित्रगुप्त महाराज

VINODBANKHELE
Mon, 06/11/2012 - 12:45 नवीन
मा. चित्रगुप्त महाराज ,, आपल्या पापपुण्याची नोंद वही कोण मेंटेन करते कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अच्छा ... हिचे नाव चित्रा आहे

कवटी
Wed, 06/13/2012 - 14:25 नवीन
अच्छा ... हिचे नाव चित्रा आहे तर.. आधी धाग्याच्या नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्राचा

भडकमकर मास्तर
Sun, 06/10/2012 - 23:36 नवीन
Image removed. चित्राचा अर्थ... ब्यर्बारमधल्या रंगेल भिंतींच्या कानाची आत्मकथा आहे ही...
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाहिये.

चित्रगुप्त
Mon, 06/11/2012 - 00:28 नवीन
भडकमकर मास्तरांचे चित्र दिसत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मूळ चित्र छान आहे....

सौरभ उप्स
Mon, 06/11/2012 - 12:50 नवीन
Image removed. मूळ चित्र छान आहे.... त्याला द्यायचा म्हणून थोडा effect देण्याचा मी प्रयत्न केला आहे..... colours थोडेसे डल्ल वाटले म्हणून त्यात फ्रेशनेस टाकला, आणि त्याला थोड भावपूर्ण करण्यासाठी भावपूर्ण अश्या डोळ्यांचे चित्र काढून त्याचा आधार घेतला.... कस वाटतंय ते...???
  • Log in or register to post comments

सौरभ एकदम जबर्या मी ही अस

पियुशा
Mon, 06/11/2012 - 13:14 नवीन
सौरभ एकदम जबर्या :) मी ही अस काहीस केल पण मेल पुर्ण करायला वेळच नै आज :(
  • Log in or register to post comments

धन्यवाद पियुषा

सौरभ उप्स
Mon, 06/11/2012 - 14:40 नवीन
धन्यवाद पियुषा..... सेम थिंकिंग, क्या बात है.... तुझही creative बघायला आवडेल....
  • Log in or register to post comments

नक्की नक्की माझी स्केच बुक

पियुशा
Mon, 06/11/2012 - 15:30 नवीन
नक्की नक्की माझी स्केच बुक सापडली की लगेच्च ;)
  • Log in or register to post comments

छान

आबा
Mon, 06/11/2012 - 19:58 नवीन
आहे हेच छान आहे, असं वाटतंय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा