या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
10 Jun 2012 - 6:19 pm

मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील.....
ही कल्पना खरोखर फारच छान आहे.
खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:

कलासंस्कृती

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2012 - 7:25 pm | परिकथेतील राजकुमार

जयंत कुलकर्णी's picture

10 Jun 2012 - 9:12 pm | जयंत कुलकर्णी

चित्रगुप्त's picture

10 Jun 2012 - 9:43 pm | चित्रगुप्त

दादा कोंडके's picture

10 Jun 2012 - 9:46 pm | दादा कोंडके

बाकी चित्र हुचभ्रु होण्यासाठी नागडी बाई, लैंगिक अवयव किंवा गेला बाजार एखादा घोडा असलाच पाहिजे! :)

VINODBANKHELE's picture

11 Jun 2012 - 12:45 pm | VINODBANKHELE

मा. चित्रगुप्त महाराज ,,
आपल्या पापपुण्याची नोंद वही कोण मेंटेन करते कळेल का?

अच्छा ... हिचे नाव चित्रा आहे तर.. आधी धाग्याच्या नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2012 - 11:36 pm | भडकमकर मास्तर

चित्राचा अर्थ...

ब्यर्बारमधल्या रंगेल भिंतींच्या कानाची आत्मकथा आहे ही...

चित्रगुप्त's picture

11 Jun 2012 - 12:28 am | चित्रगुप्त

भडकमकर मास्तरांचे चित्र दिसत नाहिये.

सौरभ उप्स's picture

11 Jun 2012 - 12:50 pm | सौरभ उप्स

मूळ चित्र छान आहे....

त्याला द्यायचा म्हणून थोडा effect देण्याचा मी प्रयत्न केला आहे.....
colours थोडेसे डल्ल वाटले म्हणून त्यात फ्रेशनेस टाकला, आणि त्याला थोड भावपूर्ण करण्यासाठी भावपूर्ण अश्या डोळ्यांचे चित्र काढून त्याचा आधार घेतला....

कस वाटतंय ते...???

पियुशा's picture

11 Jun 2012 - 1:14 pm | पियुशा

सौरभ एकदम जबर्या :) मी ही अस काहीस केल पण मेल पुर्ण करायला वेळच नै आज :(

सौरभ उप्स's picture

11 Jun 2012 - 2:40 pm | सौरभ उप्स

धन्यवाद पियुषा..... सेम थिंकिंग, क्या बात है.... तुझही creative बघायला आवडेल....

नक्की नक्की
माझी स्केच बुक सापडली की लगेच्च ;)

आबा's picture

11 Jun 2012 - 7:58 pm | आबा

आहे हेच छान आहे, असं वाटतंय