मेहदी हसन यांना श्रद्धांजली!
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली!
या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा!
माझ्याकडून हे...
सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे.
***
प्रतिक्रिया
ह्या
मिका, त्यांनी गायलेली एखादी
एखादी वेगळी काढून दिली तर इतर
अरेरे! श्रद्धांजली
रंजिश ही सही
सहमत
श्रद्धांजली.
:(
श्रद्धांजली
एक स्वर्गीय आवाज गेला. फार
ह्म्म.. यांच्या तरुणपणची काही
श्रद्धांजली
मेहदी हसन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अलविदा !
दु:खद..
दु:खद...
गुलाम अली साहेबांची जादू और
+१ सहमत
अजून काही अतिशय अप्रतिम गझला...
श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
दादू, असं कुणी जात नाही, फक्त स्मृतीतून पुसलं जातं!
"रंजिशही सही" तर त्यांची "सिग्नेचर गझल"च!
श्रद्धांजली...