सभासदाची बखरं

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 3:32 pm

कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर हे मराठ्यांच्या इतिहासाचे अतिशय महत्वाचे असे अस्सल साधन आहे. मृणाल भिडे या विदुशीने ही बखर पी डी एफ मधे तयार केली आहे.

हा अमुल्य ठेवा नक्कि वाचावा असा आहे. आपणांस तो हवा असल्यास आपला टेस्ट मेल shailendrakawade@gmail.com इथे पाठवावा.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Aug 2009 - 3:35 pm | यशोधरा

त्यापेक्षा तुम्ही त्या पीडीएफचा दुवा इथे का देत नाही? इथूनच डाउनलोड करता येईल ना..

मदनबाण's picture

14 Aug 2009 - 3:36 pm | मदनबाण

हेच म्हणतो.
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

शैलेन्द्र's picture

14 Aug 2009 - 3:43 pm | शैलेन्द्र

मला ती फाइल इ मेलने आलीय, त्यामुळे दुवा देता येत नाही.

विकास's picture

14 Aug 2009 - 3:58 pm | विकास

इ-स्नीप्सवर ठेवता आले (पब्लीक डॉक्युमेंट म्हणून) तर पहा.

विकास's picture

14 Aug 2009 - 4:06 pm | विकास

उत्सुकतेने गुगलून पाहीले तर ते scribed वर उपलब्ध असलेले दिसले. कृपया हीच बखर आपण म्हणत आहात का अजून कुठले वेगळे पुस्तक आहे? येथे त्याचे नाव आहे: "छत्रपती शिवाजी महाराज - इतिहास व चरित्र - कृष्णाजी अनंत सभासद लिखित"

सुनील's picture

14 Aug 2009 - 4:08 pm | सुनील

हीच असावी असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शैलेन्द्र's picture

14 Aug 2009 - 5:07 pm | शैलेन्द्र

हो, हीच आहे, फक्त थोडा फरक आहे, माझ्याकडील प्रत आत्ता टंकीत करुन पी डी एफ केलिय तर ही स्कॅन केलेली प्रत आहे... आपण ही प्रतही वापरु शकता.

विकास's picture

14 Aug 2009 - 5:10 pm | विकास

माझ्याकडील प्रत आत्ता टंकीत करुन पी डी एफ केलिय तर ही स्कॅन केलेली प्रत आहे...

बरोबर! त्वरीत पाठवल्याबद्दल धन्यवाद!

सखाराम_गटणे™'s picture

14 Aug 2009 - 5:12 pm | सखाराम_गटणे™