कसाब काल म्हणाला अजुन मी बाल रे '

ग्रीष्म's picture
ग्रीष्म in जे न देखे रवी...
17 May 2009 - 9:01 pm

कसाब काल म्हणाला अजुन मी बाल रे '
की खटला लांबवयाची तुझी नवी ही चाल रे'
जर तू खरच होता लहान मग कस कल कर्म हे घान
का घातली ही मरणाच्या तोंडात मान रे
का माजला होता २६/११ ला तुझा तो जिहाद्चा अभिमान रे
का घातला गोंधळ माजवला तांडव
का थाटला ताज मधे तुमच्या जिहादचा मांडव
आज जिवावर खेळुन जिंदा तुझ्या आवळल्या मुसक्या
किती खाल्या लाथा अन सांगशील का कसा दावला पोलिसांनी खसक्या..
अरे शंडा ही bhumi असे करकरे सारख्या शुरांची
ही माता आहे साळस्कर सारख्या शुरांची
हे बच्चे असे शिवाजी सारख्या वाघाचे
हे सैनिक असती मराठ्यांच्या भगव्या झेंडयाचे
का आता सुटली वाचा जेंव्हा खाल्या हिन्दुस्तानी लाथा ?
कशाला रे आम्हा पेटवता कशाला आपुल्या मृत्युस आठवता
विसरलास कारे बाबा १९७१ अन ६५ च्या पराभवाला
जरा का कधी हां सह्याद्री पेटला
पाकिस्तान मग समजा कायमचा हटला..
तुला तर ठेचुन ठेचुन मारायला हव..
तुझा शरीर परत तिकडे पाठवायला हव..
तुला ना आता फुटभर जमीन नशीब होणार
ना ते तुला आता परत आमुचा असे हां पोर म्हननार
तुला ना आता प्यारी जामिन ना तेरा अब आसमान होगा
तुम्ही मारा अमुचे लाख आम्ही करोडो असू पण हो
सदैव तुम्हास यमसदनी पाठवू
kavi grishm 26-04-09

कविताप्रकटन