( णडू णको )

टारझन's picture
टारझन in जे न देखे रवी...
14 May 2009 - 9:53 pm

णमस्कार्स लोक्स ,

" टार्‍याच्या डोस्क्यातले " ह्या अत्यंत मनापासून विचारपुर्वक (कि विचारपश्चिमक?) लिहीलेल्या णिबंधात्मक विडंबणातला हा कितवा तरी प्रयत्न ... पचनी पाडून घ्या ... नाय तर तापलं तापलं पघा :)

रंगेश्वरम ह्यांचं "के व ळ अ प्र ति म " विडंबण '(सोडू नको)' ही वाचल्यावर हिणकसगिरी सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! म्हणूनच एक मनापासून विचारपुर्वक लिहिलेलं विडंबण स्क्वेयर =))

णडू णको
.
.
मेला निम्मा तरी चोपायचे सोडू नको!
अन प्रसंगी नडग्या फोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
वासूगिराना रोज तू (आडवे) करायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
टप्पू हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू खरडवही 'भरवा'यचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय झाले मिपावरून मैत्रीकिडे पळती शेकडो?
तू तुला जमते तसे झोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
पाहिजे तर काढ कोथळा खरडवह्या भरूनी
बावळ्या 'मित्र जयंताची'ची जिरवायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय हा भारी तुझा पण वट "टार्‍या" साल्या
(माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको!(म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको)

टारंगा

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

14 May 2009 - 9:58 pm | नाटक्या

(सोडू नको) चे विडंबन कसे णाही आले अजुन.. टार्‍याच्या टकुर्‍यातून काय निघेल सांगता येत णाही. फक्त टार्‍याच्या मुळ स्वभावा प्रमाणे 'नडू नको' च्या ऐवजी 'णडू णको' असे हवे होते...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

टारझन's picture

14 May 2009 - 10:03 pm | टारझन

जेवता जेवता लिवत होतो हो .... त्यामुळंच शिफ्ट दाबायचा कंटाळा आला होता
=))

स्पेलींग मिष्टेक बद्दल सॉरी शक्तिमान

अनंता's picture

14 May 2009 - 10:06 pm | अनंता

अरे अशाने नवकवितेच्या फ्याक्टर्‍या बंद पडतील रे ;)

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

टारझन's picture

14 May 2009 - 10:12 pm | टारझन

लक्षात घ्या ... आम्ही कविता वाचत नाही... त्या आम्हाला कळत नाही .. .आणि वळतही नाही :)

आम्ही एक तर विडंबणांची विडंबणं पाडतो नाही तर लेखांची ...

(हिण आणि हिणकस)
टारझन

ब्रिटिश टिंग्या's picture

14 May 2009 - 10:20 pm | ब्रिटिश टिंग्या

हीण अन् हीणकस झालयं! १ नंबर!

लगे रहो टारुभौ!

- ब्रिटिश टार्‍या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए & ए (अग्रीड & ऍक्सेप्टेड)

अगदी ही & ही झालंय रे विडंबन टार्‍या!!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2009 - 11:54 pm | बिपिन कार्यकर्ते

अत्यंत हलकट झालं आहे.... जबरदस्त....

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

15 May 2009 - 10:00 am | निखिल देशपांडे

खरच रे हलकट झाले आहे इकदम
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

दशानन's picture

15 May 2009 - 10:26 am | दशानन

=))

ह ल क ट स म्रा ट

एकदम हि & हि !

थोडेसं नवीन !

परिकथेतील राजकुमार's picture

15 May 2009 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

बहुमताने सहमत !
अत्यंत भयंकर आणी जबरदस्त हि & हि असे हे विडंबन डोक्यात गेले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2009 - 12:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टार्‍या विडंबण चाळले, त्यातल्या जीवनविषयक मुल्यांवर विचार करायला थोडा वेळ दे !
आणि मग प्रतिसाद लिहितो...!

अवांतर : आयपीएल मधे मुंबै अटीतटीच्या सामन्यात हरल्याने जरा दु:खी आहे, तुमची कविता वाचल्याने जरा दु:ख हलके झाले !

लागला तर शेवटी! :D

चतुरंग

विनायक प्रभू's picture

15 May 2009 - 8:17 am | विनायक प्रभू

एकदम 'धार्'दार

अवलिया's picture

15 May 2009 - 6:22 am | अवलिया

हा हा हा
लै भारी रे टारासिंग !

--अवलिया

सँडी's picture

15 May 2009 - 6:31 am | सँडी

हेच बोल्तो!

मस्त रे! ;)

-संदीप.
काय'द्याच बोला.

सहज's picture

15 May 2009 - 7:36 am | सहज

बोर्डच लावतात की टारोपंत - णडना मणा है!

:-)

ब्रिटिश टिंग्या's picture

15 May 2009 - 8:18 pm | ब्रिटिश टिंग्या

=))

सागर's picture

15 May 2009 - 9:01 am | सागर

लई भारु टारुबाळा
एकदम मस्त

खास करुन शेवटची लाईन जबर्‍या हाणलीस :)
खरंच हाय त्ये ;)

काय हा भारी तुझा पण वट "टार्‍या" साल्या
(माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको!

- सागर

मराठमोळा's picture

15 May 2009 - 4:53 pm | मराठमोळा

टारुरंगांची चांगली मारामारी झोडाझोडी चालु आहे.

लगे रहो.. विडंबन झकास. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

लिखाळ's picture

15 May 2009 - 6:23 pm | लिखाळ

हा हा हा ..
मस्त रे टार्‍या :)
-- लिखाळ.