आदरांजली !!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in जनातलं, मनातलं
27 Apr 2009 - 3:10 pm

सुप्रसिध्द सिने अभिनेते फिरोज खान यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे फिरोज खान हे खुप दिवसांपासुन कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने आजारी होते
रविवारी रात्री बेंगळुरु ईथल्या त्यांच्या फार्म हाउसवर त्यांचे निधन झाले फिरोज खान म्हणजे बॉलिवुडमधील बोल्ड आणी स्टाइलिश व्यक्तीमत्व होत
त्यांचे गाजलेले चित्रपट म्हनजे कुर्बानी, दयावान

अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली

कलाचित्रपटसद्भावनाप्रतिसाद

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

27 Apr 2009 - 3:14 pm | आंबोळी

तद्दन भंकस आणि पडेल चित्रपट सतत काढत राहणे याला कसे काय शक्य होत होते हे एक आश्चर्यच आहे.
फरदीनच्या पितृशोकात सहभागी.
आंबोळी

कोकेन आपलं फरदीन खानच्या शोकात सहभागी.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 4:48 pm | विसोबा खेचर

आमचाही सलाम..!

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2009 - 5:11 pm | भडकमकर मास्तर

दयावान च्या शूर्टिंग दरम्यानच्या या साहेबांच्या काही ( ऐकीव) कथा आठवून पुन्हा दु:ख झाले....
खरे खोटे तोच जाणे...
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

विशाल कुलकर्णी's picture

27 Apr 2009 - 5:24 pm | विशाल कुलकर्णी

म्हातारपणीचे त्याचे चाळे पाहून उबग यायचा. पण तरुणपणीचा फिरोझखान म्हणजे टाईमपास असायचा. डिट्टो टेक्सास (कोण रे तो भ्रष्ट नक्कल म्हणणारा? ;-)) ची आठवण करुन देणारा हिंदीमधला एकमेव नट. आमचीही आदरांजली.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विशाल कुलकर्णी's picture

27 Apr 2009 - 5:26 pm | विशाल कुलकर्णी

रविवारी रात्री बेंगरुळु ईथल्या

कोतवालदादा, बेंगळुरु म्हणायचंय का तुम्हाला? :)) >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सलाम!
चतुरंग