एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं .. सकाळी पत्र पाठवलं आणि दुपारी उत्तर पण आलं "
माझं संकेतस्थळ -
http://marathionlinenovel.blogspot.com
प्रतिक्रिया
29 Jan 2008 - 10:37 am | विसोबा खेचर
ठीक!
21 Mar 2009 - 6:38 pm | धमाल नावाचा बैल
एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला.
हे नक्की काय केले ते समजे पर्यंत आमचा विनोदातला विंटारेष्ट संपला.
=))
21 Mar 2009 - 6:56 pm | गोमट्या
सरदार जोक सिरिजमध्ये नेहमी असतो हा जोक.
गोमट्या
21 Mar 2009 - 7:00 pm | अबोल
आयला डोई फोडलि ना राव !
आता एक काम करा , अजुन एक पत्र लिवा आनि फ्रॉम च्या जागि तुमचे नाव लिवा आनि...............
क्रुपा करुन टु च्या जागि माझे नाव लिवु नका.
21 Mar 2009 - 7:06 pm | नरेश_
एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी नातेवाईकाचे नाव आणि नातेवाईकाचा पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं .. सकाळी पत्र पाठवलं आणि दुपारी उत्तर पण आलं "
हां आता वाचा, वरचे कोडे सुटले असल्यास ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.