लक्षात राहीलेल्या वाक्यांची उत्तरे (स्पर्धा)

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
9 Mar 2009 - 6:36 pm

सिनेमात लक्षात राहीलेल्या वाक्यांचा धागा बघितला आणि ही कल्पना सुचली. सुप्रसिद्ध संवाद किंवा वाक्यांची विडंबन उत्तरे लिहिण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. स्पर्धेचे पहिले बक्षिस रुपये.१५१ दुसरे रुपये १०१ तिसरे ५१.
मराठी वा हीदी सिनेमातील संवाद, लक्षात राहीलेले वाक्य घेउन त्याच्यापुढील उत्तराचे विडंबन करावे. हिंदीचे उत्तर मराठी, मालवणी,नागपुरी,पुणेरी मराठी मधे पण चालेल. आजपासुन ४ दिवसाने निकाल जाहीर होईल.
साधारण कल्पना येण्यासाठी उदाहरण देत आहे.
सिनेमा: अमर प्रेम
राजेश खन्ना: पुष्पा आय हेट टीअर्स.
शर्मिला: ठीक आहे. उद्यापासुन नो टीअर्स शॅम्पू लावीन.
_________________________________________________________________

सिनेमा : शोले
गब्बरः अरे ओ सांभा, उठा तो जरा अपनी बंदुक
सांभा: जल्ला तुझा त्वांड. नुसतीच बंदुक उठवुक सांग्तय्स रे. गोळ्या झाडुक कवा सांगणार रे. वाघाने खाल्ला रे तुला. कसलो सरदार रे तु. जरा त्या स्वात मधे बघ. शेंबड्या पोराकडे सुद्दा येले ४७ असते. आणि जरा बसुक जरा बरी जागा दे की रे. करपाटला तुझा कालीज. फोड आले की रं दगडावर बसुन.
जाता जाता: हिंदी सिनेमात आई घरात नोकर नसले तरी "मै ने अपने हाथाँसे गाजर का हलवा बनाया है असे म्हणते. म्हणजे इतर आया काय पायाने बनवतात की काय?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Mar 2009 - 6:59 pm | अवलिया

सिनेमा- दिवार
अमिताभ - मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?
शशी - भाई, आजकल मेरा गझनी हुएला है, कुछ याद नही रहता. तुहीच बता ना मेरे पास क्या क्या है?

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2009 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार

सिनेमा- दिवार
अमिताभ - मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?
शशी - भाई, मेरे पासभी गाडी है, बंगला है, बँक बॅलेंस है.
अमिताभ - नालायक फिर माँ कहा है ??

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

टारझन's picture

15 Mar 2009 - 7:13 pm | टारझन

सिनेमा- दिवार
अमिताभ - मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?
शशी - भाई, मेरे पास ये कुछ णही है .. क्यो के मेरे पास माँ है .. प्लिज इकको ले जाओ !

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो.

गाववाले: अरे भइया... अपने मालिक दुनियाभर घूमते रहते थे... कहां कहां का ट्रॅक रखेंगे...

बिपिन कार्यकर्ते

नरेश_'s picture

9 Mar 2009 - 7:23 pm | नरेश_

शिणेमा -दी वार (आगरी)
अमिताभ - माजेकरं गारी हाय, बंग्ला हाय, दारुचा गुत्ता पन हाय, तुजेक काय हाय बाला ?
शशी - मेरे पास मिपा हाय ;-)

सही /-
आगरी बोली - आगरी बाना.

सूहास's picture

9 Mar 2009 - 7:19 pm | सूहास (not verified)

राजकुमार : जानी... हम
उत्तर : सबके नाक मे दम

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

मदनबाण's picture

9 Mar 2009 - 7:35 pm | मदनबाण

तुम्हारा नाम क्या है बसंती :-- इति जय (शोले)

बसंती :-- क्यों की हमे जादा बात करने की आदत तो है नही और अंग्रजी हमारे पल्ले नही पडती ,क्यों धन्नो बराबर बोल रहे है ना हंम ?टांगा चला कौन रहा है,,टांगा हंम चला रहे है,,अगर धन्नो घोडी होकर टांगा खिच सकती है तो मै औरत होकर टांगा चला क्यों नही सकती?
लेकीन आप हमे,,फ्युचर की मिसेस विरु कह सकते है!

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

शिवापा's picture

9 Mar 2009 - 8:40 pm | शिवापा

चित्रपट :- शोले
गब्बर : होली कब है होली?
अय्यंगार प्रेक्षक :- ये गब्बर क्या ओली कब अए ओली कब्ब अऐ पुचता रेता. कबी पुचा पोंगल कब ऐ? कबी पुचा ओणम कब ऐ?

योगी९००'s picture

9 Mar 2009 - 11:18 pm | योगी९००

वीरू : .. इन कुत्तोके सामने मत नाचना ....बसंती ..
बसंती : अबे बेवडे ..तो क्या अंधे इमामचाचा के सामने नाचू? या ठाकूर के सामने.? वो ठाकूर तो साला पैसाभी नही फेक सकता..तु तो दिनभर नवटाक मारके पडा रहता है ..तुम्हारा वो लंबू दोस्त दिनभर बाजेपे एक ही रोती हुही धुन बजाके राधाभाभीपे शायनींग मारता रहता है..गाववाले तो अपने अपने काम पे..कमसे कम आज बहोत दिनोंके बाद मौका मिला है इन कदरदान लोंगोंके सामने नाचने का और पैसा बनाने का वो भी तुमसे देखा नही जाता. आबानेभी डांसबार बंद किये है. धन्नोभी बुढी हो रही है. इस मंदी के टाइमपे कोई अपने आप पुछ रहा है उसमेभी साला तू टांग अडा..

खादाडमाऊ

एकशुन्य's picture

9 Mar 2009 - 11:33 pm | एकशुन्य

अमिताभ - मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?
शशी - भाई, मेरे पासभी गाडी है, बंगला है, बँक बॅलेंस है.
अमिताभ - हांय, फिर माँ कहा है ??
शशी - भाई , मा ने दुसरी शादी कर ली. आज मा के पास भी गाडी हॅ, बंगला हॅ,

"....आणि असेल मग फक्त शांतता.."

विनायक प्रभू's picture

10 Mar 2009 - 11:02 am | विनायक प्रभू

टीही टीही

योगी९००'s picture

10 Mar 2009 - 12:28 am | योगी९००

सिनेमा- दिवार
अमिताभ - मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?
शशी - मेरे पास मा है.
अमिताभ - तो क्या नाचू..? या सबको मिठाई बाटू? ..

खादाडमाऊ

उनाड's picture

10 Mar 2009 - 5:00 am | उनाड

सिनेमा : शोले
वीरु :बसन्ती, इन कुत्तो के सामने मत नाचना.
प्रेक्षकातील एकः कैसे नही नाचेगी? पचास रुपये का टिकट ब्लॅक मे जो लिया है.

सुहास's picture

10 Mar 2009 - 5:58 am | सुहास

सिनेमा: शिवा
भवानी (आपल्या गुंडांना वैतागून): शिवा... शिवा... शिवा... शिवा...
एक गुंड : कुठं फाटलंय...!?

---सुहास

जृंभणश्वान's picture

10 Mar 2009 - 11:12 am | जृंभणश्वान

बच्चनः
जाओ पहले उस आदमीसे साईन लेके आओ जिसने मेरे हात पे ये लिख दिया
शशी:
एक बार पता चल गया के वो सायको इन्सान लोगो के बॉडीपे लिखता है तो मै कायकू उसका ऑटोग्राफ लेने जावूंगा

दशानन's picture

10 Mar 2009 - 11:38 am | दशानन

राजकुमार - ' जानी , ये चाकू है , हाथ कट जाए तो खून निकल आता है '

मी मनात - खुन नही तो क्या शराब निकलेगी बेवडे ;)

=))

मॅन्ड्रेक's picture

10 Mar 2009 - 12:48 pm | मॅन्ड्रेक

बाप -- कान खोलके सुन ले
लड्का-- हां मै तो - वॉकमन के इअर प्लुग निकालना भुल हि गया था.

at and post : janadu.

विजुभाऊ's picture

15 Mar 2009 - 7:05 pm | विजुभाऊ

मै तुम्हारे बच्चे की.......
चलो अच्छा हुआ कुछ तो नतीजा निकला
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

टारझन's picture

15 Mar 2009 - 7:20 pm | टारझन

ओ विजुभौ ... ते शिग्नेचर न प्रतिसाद एकत्र झालं ना ओ .. आता त्या डायलॉग च्या शेवटी तुमचंच नाव आहे .. मनात णको णको ते विचार यायला लागले णा !

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 9:48 am | विनायक प्रभू

३ परिक्षकांचा एकमताने निर्णय.
खादाड भाउ, बिपीन कार्यकर्ते, अवलिया ---- प्रथम क्रमांक
एकशुन्य, उनाड .... दुसरा क्रमांक
पहिल्या क्रमांकाची ३ व दुसर्‍या क्रमांकाची २ ही वर्गवारी झाल्यामुळे ३ बक्षिस नाही.
बक्षिकाचे चेक कुठे पाठवावे?
व्य. नी. करा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

एस एम एस का नाही मागवले ? बिपिनदा ह्यांच्यासाठी दुबईहुन दाउदने आणी अवलिया यांच्यासाठी दगडी चाळीतील एका 'माननीय' व्यक्तीने दबाव आणला, ह्यात कितपत तथ्य आहे ? कोणाला किती गुण मिळाले हे का घोषीत केले नाही ?
परिक्षकांना विनोद आणी चित्रपट ह्याचे कितपत ज्ञान आहे ?
निकाल जाहिर झाला असल्याने आता माझा रडतानाचा फोटो छापणार काय ? "'मेरे बेटे ने सबसे अच्छा लिखा था, पब्लिक भी उसके साथ था लेकीन लास्ट मुमेंट पे क्या हुआ भगवान जाने" असा माझ्या परमपुज्यांचा खळबळजनक इंटरव्ह्यु कधी छापणार ?

पराशीष दत्ता
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2009 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते

शतशः आभारी आहे. बक्षिसाचे पैसे राहू देत तूर्त तुमच्याचकडे. भेटू तेव्हा घेईन. ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

16 Mar 2009 - 12:37 pm | अवलिया

आभार आणि धन्यवाद... :)

बाकी, मानवी संबंधामधे चलन खलनायकाची भुमिका बजावते, जे मला मान्य नाही. त्यामुळे चेक, रोकड राहु द्या तुमच्याकडेच. :)

--अवलिया

उनाड's picture

17 Mar 2009 - 11:01 pm | उनाड

मला अमेरिकेत पोस्टाने पाठवायचे म्हणजे चार आण्याची कोम्बडी अन बारा आण्याचा मसाला.
त्यापेक्षा परिक्षक मन्डळाला एक गरम चहा पाजा.