बेंबटे राव कोचवर हातात विडिओ गेम चा रीमोट घेउन मग्न आहेत. इतक्यात सौ. बेंबटी हातात झारा, लाटणे , मोठा डाव किंवा तत्सम प्राणघातक वस्तु घेउन अचानक बेंबटेरावासमोर उभ्या राहतात.
सौ.बेंबटी: बोल माझ्याकडे .....
श्री. बेंबट्या: आता नाही हां......
सौ. बेंबटी: कसल गाणे गुणगुणत होतास काल?
श्री बेंबट्या: कसले गाणे?
सौ. बेंबटी: काल नाही का संध्याकाळी शेजारणी कडे बघुन म्हणत होतास ते गाणे.
श्री. बेंबट्या: "प्यार हुवा"
सौ. बेंबटी : हां तेच. आत्ताच्या आता मला बघुन ते गाणे म्हण. नाहीतर तुझा 'गेम ओवर'. (प्राणघातक वस्तुला दाखवत)
श्री. बेंबट्या: ठीक आहे. म्हणतो. हातातली वस्तु बाजुला ठेव.
'प्यार हुवा'
'बेकार हुवा'
'प्यारसे सिर्फ बढता है बिल'
'बढता है बिल'
'रस्ता मुश्किल, मालुम नही है कहां मंझील'
एवढे चांगले गाणे म्हणुन सुद्धा बेंबट्याचा गेम ओवर होतो.
जाहीरात आणि अतिशयोक्ती दोन्ही बहीणी. पण हॅलो ट्युन करीना, सैफ च्या जाहिरातीत सैफ मात्र अगदी वास्तववादी दाखवला आहे. करीना 'मूड' मध्ये. आणि हा पुर्ण जाहिरात वस्पाटलेला, खुस्पाटलेला. जय हो वॅलेंटाईन डे.
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 2:34 pm | सन्दीप
'प्यार हुवा'
'बेकार हुवा'
'प्यारसे सिर्फ बढता है बिल'
'बढता है बिल'
'रस्ता मुश्किल, मालुम नही है कहां मंझील'
जय हो वॅलेंटाईन डे.
12 Feb 2009 - 2:41 pm | आपला अभिजित
लेख/धागा/विषय/कविता/विडंबन/वात्रटिका/निबंध कशाला लिहिला असेल बरे? असा प्रश्न वाचल्यावर पडला.
12 Feb 2009 - 10:17 pm | ब्रिटिश
मस्त च. मला नसत जमल.
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ.
मिथुन काशिनाथ भोईर
12 Feb 2009 - 10:20 pm | ब्रिटिश
.
12 Feb 2009 - 10:29 pm | भडकमकर मास्तर
कार्तिकी छान गाते.
आर्या आणि प्रथमेश सुद्धा छान गातो.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/