शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे
मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप...
शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ...
ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-)
(अधिक भेटवस्तू सुचवाव्या)
शिंडीबाई कोण ? ? ईथे बघा http://www.misalpav.com/node/265
प्रतिक्रिया
1 Feb 2009 - 9:23 am | सखाराम_गटणे™
अरे वाह,
वाढदिव्सांच्या शुभेछ्च्चा. चला तात्यांचा २० फेब दिवस बिझी जाणार.
मिपाचा मेंबर शिप घ्यायला लावा म्हणजे झाले.
1 Feb 2009 - 10:10 am | विनायक प्रभू
तात्यांच्या कार्यक्रमाला सर्वांना आमंत्रण? लै भारी
1 Feb 2009 - 10:51 am | विसोबा खेचर
त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ...
नाही. कुणालाच आमंत्रण नाही. आम्ही दोघंच एखाद्या अज्ञात समुद्रकिनारी जाऊन दोन दिवस राहणार आहोत! ;)
तात्या क्रॉफर्ड.
1 Feb 2009 - 11:02 am | दशानन
ह्म्म्म !
गुप्त भेट :?
चला, आमच्या तर्फे वाढदिवसांच्या शुभेच्छा द्या म्हणजे झालं !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
1 Feb 2009 - 11:34 am | चंबा मुतनाळ
सिंडीबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नौवारी साडी नेसवायला मदत लागली तर कळवा, मी नेसवून देईन, फ्रीमधे ;)
1 Feb 2009 - 11:47 am | सुचेल तसं
बेष्ट प्रतिसाद =D>
1 Feb 2009 - 12:17 pm | रामदास
चोळी विसरू नका.ती विसरेल आणि तात्या काही आठवण करणार नाही.
1 Feb 2009 - 12:19 pm | सखाराम_गटणे™
तात्या, खास मराठी दागिने, पैठणी, नववारी लुगडे, (जमले तर शालु) पण खरेदि करा.
बाकीची काही तयारी करायची असेल तर मिपाकर आहेतच.
हवे तर मी पण येउ का मदतीला?
1 Feb 2009 - 5:36 pm | आपला अभिजित
जरा जनाची नाही, तर वयाची तरी लाज बाळगा रे!
पस्तिशी, चाळिशी, पंचेचाळिशी पार केलीत की रे तुम्ही! घडोघडी धाग्यांतून, प्रतिसादांतून, प्रति-प्रतिसादांतून बायकोचे, मुला-मुलीचे, लग्नाचे, संसाराचे दाखले देता, आणि त्या सटवीसमोर लाळ गाळता होय?
लाजा तरी कशा वाटत नाहीत तुम्हाला?
कधीतरी आमच्यासारख्या (तिशी-पस्तिशीच्या मधल्या) तरुणांना संधी द्या रे लेको!! :X
1 Feb 2009 - 5:53 pm | सखाराम_गटणे™
कधीतरी आमच्यासारख्या होतकरु(तिशी-पस्तिशीच्या मधल्या) तरुणांना संधी द्या रे लेको!!
शब्द राहीला रे.
5 Feb 2009 - 8:22 pm | शंकरराव
अभिजितराव,
शिंडीबाईला पण आता त्रेचाळीसव वर्ष लागेल..
बाकी तुम्ही दाखवलेला उत्साह जोरात आहे ... चालु द्या ;-)
2 Feb 2009 - 10:10 am | अविनाशकुलकर्णी
From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन
श्री तात्यांच्या घरी संक्रांतिच्या हळदि कुंकवाला सिंडि आली असता टिपलेली तिचि मराठ मोळि मुद्रा
2 Feb 2009 - 11:19 am | अविनाशकुलकर्णी
From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन
2 Feb 2009 - 3:01 pm | शंकरराव
श्री तात्यांच्या घरी संक्रांतिच्या हळदि कुंकवाला सिंडि आली असता
तात्यानु हे खर आहे का ? येण्याचे प्रयोजन काय होते ?
घरी संक्रांतिच्या हळदि कुंकवाला ईथे विशेष महत्व आहे ;-)
3 Feb 2009 - 3:22 pm | नितिन थत्ते
वाढदिवसाच्या दिवशी मी शिंडीबाईला तिच्या खापरपणजोबांच्या बाजारात (क्रॉफर्ड मार्केटात) नेऊन नवीन आलेले हापूस आंबे घेऊन देणार आहे. तात्यांनी तोशीस करू नये. माझ्याशी संपर्क साधावा. आंबे घेऊन दिल्यावर ती परस्पर यष्टीत (विमानात) बसेल आणि तिच्या गावी जाईल.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
5 Feb 2009 - 3:06 pm | शंकरराव
खराटाराव
क्रॉफर्ड मार्केटात नवीन आलेले हापूस आंबे .... प्लॅन झकास आहे. शिंडीवर तत्याने माया पातळ केली का ? ;-)
तुमच्याशी संपर्क कोठे साधायचा काही फोनं वगैरे द्या ईथे...
5 Feb 2009 - 3:16 pm | नितिन थत्ते
माझा फोन नं ९८अंअंअं***** (आयडियाच्या जाहिरातीच्या चालीवर म्हणावे) ;)
मी का म्हणून सांगू. तुम्ही सगळे माझा मोबाईल जॅम कराल की लेको डायलून डायलून !!!
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
5 Feb 2009 - 3:22 pm | शंकरराव
२० फेबूरवारी २००९
मिपावर सिंडी डे ठेवावा का ;-)
5 Feb 2009 - 3:22 pm | शंकरराव
२० फेबूरवारी २००९
मिपावर सिंडी डे ठेवावा का ;-)
5 Feb 2009 - 3:22 pm | शंकरराव
२० फेबूरवारी २००९
मिपावर सिंडी डे ठेवावा का ;-)
5 Feb 2009 - 3:27 pm | नितिन थत्ते
शिंदी पिऊन सिंडी दे साजरा करा.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
5 Feb 2009 - 8:52 pm | कलंत्री
छायाचित्रावरुन बाई ३४ च्याच वाटतात.
5 Feb 2009 - 9:00 pm | शंकरराव
१ नंबर प्रतिसाद ... :-)
द्वारकानाथराव,
तुम्ही ओळ्खले हो शिंडीला ;-)
शिडीच काय कोणत्याही ४०+ बाईंना तुमचा प्रतिसाद आवडेल\लाजवेल ..
5 Feb 2009 - 11:02 pm | विसोबा खेचर
छायाचित्रावरुन बाई ३४ च्याच वाटतात.
जियो कलंत्रीसाहेब!
अहो आता काय सांगू तुम्हाला या बाईवर मी किती प्रेम केलं ते!
असो..
तात्या.
11 Feb 2009 - 2:23 pm | शंकरराव
उद्या हा धागा छापाई साठी देण्यात येईल.... शेवटला दिवस..
..