विनोदः-आज्जी आज देव पुजेची घन्टी हळुहळु वाजव.
आज्जी: का रे विनु?
विनोदः-देवाची तब्येत ठीक नाही वाट्त.
आज्जी: चुप काहीतरी बड्बडु नको.
विनोदः-काहीतरी नाही , खरच सा॑गतो.अग शेजारचे Doctor म्हणे देवाघरी गेले.
प्रत्येक विनोदाला हा विनोद एक नविन विनोदी टॉपीक काढणार का?
एकदम काय ते सांगा की राव, घाऊक भावात हसून घेउ.
आणि हो, दुसर्याचे साहित्य इथे टाकू नये असा नियम आहे. हे विनोद स्वत: विनोद ने बनवलेले आहेत का?
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 4:47 pm | mamuvinod
अप्रतिम विनोद
नावाप्रमाणेच आहात.
तुमचाच नावकरी
मामुविनोद
19 Jan 2009 - 4:52 pm | ऍडीजोशी (not verified)
प्रत्येक विनोदाला हा विनोद एक नविन विनोदी टॉपीक काढणार का?
एकदम काय ते सांगा की राव, घाऊक भावात हसून घेउ.
आणि हो, दुसर्याचे साहित्य इथे टाकू नये असा नियम आहे. हे विनोद स्वत: विनोद ने बनवलेले आहेत का?