.

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
12 Jan 2024 - 9:44 pm

.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Jan 2024 - 10:04 pm | अमरेंद्र बाहुबली

.

पप्पु अंकल's picture

13 Jan 2024 - 1:55 pm | पप्पु अंकल

I am a dot, that God forgot

नठ्यारा's picture

13 Jan 2024 - 12:02 am | नठ्यारा

नावातकायआहे's picture

13 Jan 2024 - 7:52 am | नावातकायआहे

. .

सुबोध खरे's picture

13 Jan 2024 - 12:02 pm | सुबोध खरे

...

या बिंदूतून बिग बँग होऊन अवघे विश्व बाहेर पडेल किंवा कसे?

वामन देशमुख's picture

13 Jan 2024 - 4:25 pm | वामन देशमुख

Asdf

वामन देशमुख's picture

13 Jan 2024 - 4:25 pm | वामन देशमुख

Asdf

वामन देशमुख's picture

13 Jan 2024 - 4:34 pm | वामन देशमुख

एकाकी बिंदूने सजलेला हा अभ्यासपूर्ण लेख, विरामचिन्हांच्या सीमा ओलांडून बौद्धिक शोधाचा लेखपट बनतो. तो आपल्याला शैक्षणिक संवादाच्या मूलतत्त्वावर प्रश्नचिन्ह
उभे करतो. एक बिंदू खरोखर हजार शब्दांपेक्षा शक्तिशाली असू शकतो असा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून, प्रिय वाचकहो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला विद्वान साहित्याच्या विशाल विस्तारामध्ये असाच एखादा एकाकी बिंदू आढळेल तेव्हा तो केवळ विरामचिन्ह म्हणून नाकारू नका. त्याऐवजी, त्यामागे लपलेल्या गहन रहस्यांच्या शोधासाठी कालातीत प्रवास सुरू करा.

विवेकपटाईत's picture

13 Jan 2024 - 4:49 pm | विवेकपटाईत

एकाच बिंदूने ब्रम्हांडाची निर्मिती केली होती. मला तर या बिंदूत मिसळपावर प्रकाशित सर्व साहित्य दिसत आहे.

सरनौबत's picture

14 Jan 2024 - 11:51 am | सरनौबत

अनेक महिन्यांनी मिपावर लेख डकवताना काहीतरी गडबड झाली आणि नुसते टिम्ब पडले. मात्र ह्या वरील प्रतिक्रिया वाचताना हसून हसून पुरेवाट झाली आणि गेला बाजार परत एकदा मिपाकरांचे सखोल ज्ञान समजले. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ प्रमाणे अणूरेणूच्या लेखावर आकाशाएवढ्या प्रतिक्रिया केवळ मिपाकर देऊ जाणे

मुक्त विहारि's picture

14 Jan 2024 - 11:59 am | मुक्त विहारि

..

सरनौबत's picture

14 Jan 2024 - 1:08 pm | सरनौबत

मुक्त विहारी: भोगी आणि संक्रात आहे त्यामुळे हे दोन टिम्ब मी तीळगुळातले तीळ ह्या अर्थी स्वीकारतो

मुक्त विहारि's picture

14 Jan 2024 - 1:18 pm | मुक्त विहारि

इकडून तिकडून, आपण टिंबच असतो...

बॉस पुढे पण, टिंबच..

आणि

घरी पण टिंबच...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, "पुरुषांचा प्रवास हा, टिंबा पासून टिंबा कडे.. आणि जाता जाता प्रवासात, भेटतील तितकी टिंबे गोळा करत जायची आणि वेळ प्रसंगी देत रहायची..."

आंद्रे वडापाव's picture

14 Jan 2024 - 12:24 pm | आंद्रे वडापाव

.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2024 - 12:33 pm | मुक्त विहारि

जाऊ द्या...

तुषार काळभोर's picture

14 Jan 2024 - 6:49 pm | तुषार काळभोर
अमरेंद्र बाहुबली's picture

14 Jan 2024 - 5:15 pm | अमरेंद्र बाहुबली

टिंब टिंब टिंबारी…..

सिरुसेरि's picture

15 Jan 2024 - 7:34 pm | सिरुसेरि

हा लेख वाचुन वाळवी चित्रपटाची आठवण झाली .

नठ्यारा's picture

20 Jan 2024 - 2:33 am | नठ्यारा

मी वर टाकलेला प्रतिसाद https://www.misalpav.com/comment/1174232#comment-1174232 व विषय पूर्णपणे कोरे आहेत. कोणास काही दिसले का त्यात?

-ना.न.