बुरा ना मानो आज होली है !!

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
17 Mar 2022 - 6:08 pm

थोडं उत्तेजक पण तरीही सवंग नसलेले , किंचीत कलात्मक, जरा वेगळं आपल्याला लिहीता येतं का याचा शोध घेतोय,कृपया हलके घेणे.
मागे एक दोन बालकथा लिहील्या, त्या मलाच आवडल्या, त्यानंतर मोठ्यांनी काय घोडं मारलयं, त्यांच्यासाठी कथा नको का ? असा विचार केला....एक प्रयत्न...

-----------------------------------------------------------------------
समोरची दारात रांगोळी काढत होती,
दोन्ही हातात रंग घेऊन तो गेला.
"ओह रंग....नको म्हणून" ती वळली,
"असं कसं... आज लावायचाच"

काय झालं कुणास ठाऊक,
अड्रेनलीन गश झालं
सारासार विचार करण्याची क्षमता हरवली.
मागून जवळ जाऊन तो तिच्या गालांना रंग लावण्यासाठी पुढे झाला.
अनपेक्षीत प्रकाराने ती गांगरली,
,जरा पुढे सरकून तो तिच्या नितंबाला टेकला,तिला मजबूत ताठरपणा जाणवला.ती जरा दूर सरकली.
त्याने तिच्या गालाना रंग लावला.
ती जरा लाजली.
आणि आश्चर्य...
ती आता हळूच मागे सरकली.
पुन्हा दोघं चिकटली गेली.
हा सिग्नल मिळताच त्याने हक्काने दाब वाढवला.
पुन्हा तिच्या गालाना रंग लावला.

तिला तिच्या नव-याच्या पायां चा आवाज आला,
"अहो, आपला रंग आणा, ड्रावर
मधे ठेवलाय"
अशा रितीने हुशारीने नव-याला परत आत पाठवला.

त्याच्या धिटाईवर ती खूष झाली.
हिम्मत वाढून त्याने तिचा पदर उचलून तिच्या पोटावर,नाभीवर हात फिरवला.

ती चटकन दूर झाली .
त्याच क्षणी नवरा बाहेर आला.

तोंड भरुन हसत त्याने अदबीने रंग नवऱ्या च्या कपाळाला लावला ,
ती डोक्यावर पदर घेऊन पटकन घरात सटकली,
" अग आपला रंग कुठे आहे ?"
"हा घ्या इथेच तर होता "

रंग कपाळाला लावून नवरा वळला,
"रांगोळी बघा,कशी आलीय"
रांगोळीतल्या राधा- कीशन च्या व्याकरणाच्या चुकीने नवरा वैतागला,
"कि -हस्व...दिर्घ नव्हे ग"
नवरा रांगोळीतलं व्याकरण बघत असतांना,
तिने त्याच्या तोंडात मिठाई भरवली व प्रेमाने तोंडावरून हात फिरवला
नवरा तिथंच असतांना तिने हे करतांना मोठंच धाडस व हुशारी दाखवली.

"oh sorry,आता correct करते..."

आता खाली बसून तिने झटकन ,आधीचे अक्षर पुसून "किशन" लिहीले,

लिहीतांना multiple track वर विचार करतांना, चार डोळे आपल्या नितंब दर्शनावर खिळले असणार हे ती जाणून होती.
दोन डोळे feasting करत असणार आणि दुसरे दोन डोळे रागाने पहात असणार हे ती चांगलेच ओळखून होती.

"व्याकरण चुकले असेल पण वळण आणि घाट काय सुंदर आहे.... अक्षरांचा"
तो म्हणाला.

ती पटकन उभी राहीली,
"okay कुलगुरु...आता आहे ना perfect?"

"यांचं मराठी फार पक्क आहे हं,
शब्दकोड्यात काही अडलं की सगळे विचारत असतात बरका"
"
हा emotional intelligence आणि मस्का मारणं कोणी हिच्याकडून शिकावं.
तसं दर्शन करवतांना तिला ही एक high आला होताच.

आता हा confuse झाला,
ही किती moves पुढचा विचार करते ?
व्याकरण मुद्दाम चुकवलं असेल का.
रांगोळी बघ म्हणून distract करणं वगैरे,
म्हणजे हिचा risk appetite खूप high असणार.

बाप रे काय अविचाराने वागलो आपण...
आज पिटाई च होणार होती...वाचलो,
पण मिठाई ?
"धिटाई खाई मिठाई", म्हण ऐकली होती पण एवढी कडेलोट परीस्थीतीत असते हे माहीत नव्हतं.
तो वळला,दार बंद करतांना कानावर आवाज आला,
"मी अंघोळीला जातेय, लाॅड्रीवाला येईलच आता...तुमचे सूट ड्रायक्लिनींगला दिलेले आले का विचारा हं"

काहिच कळेनासं झालं.
हा तिचा private time असेल का,
fantacy time मधे आपण आठवू का?

-----क्रमश:

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 7:32 pm | मुक्त विहारि

वाचत आहे ....