नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर

Primary tabs

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
5 Oct 2021 - 12:20 pm

nar-naari
नर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर
...........................................................
सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो.
‘स्व-अस्तीत्व’ व ‘समाज-ओळख’ ह्या वीशयान्बाबतची लोलूपता हा नर तत्वाचा गाभा असतो.
.
काळाच्या बदलान्मूळे वाढ होत गेलेल्या शहाणपणातून अशा गोश्टी, साधने, काम करण्याच्या पद्धती, वीकसीत होत असतात ज्या आधीच्या पीढ्यान्ना मीळालेल्या नसतात. सोयी-सूवीधा ह्या चतूरपणाचे, शहाणपणाचे प्रतीक असतात. उदाहरणार्थ : वीज, मीक्सर-ग्रायन्डर, वॉशीन्ग मशीन, फ्रीज, लीफ्ट, पन्खा, फ्लोअर मोपीन्ग/फरशी पूसायचे उपकरण इत्यादी, घरात असलेले न्हाणी घर (Bath Room), सन्डास (Toilet), २४ तास नळाला असलेले स्वच्छ पाणी.
.
चतूरपणा, अनूकर्शीत परीश्रम (dedication to Prolonged effort), पैसा, समृद्धी यान्मूळे नव-नव्या सोयी-सूवीधा उपलब्ध होत असतात. सोयी-सूवीधान्मूळे जीवन सूसह्य होते, कटकटी-धकाधकी पासून उसन्त मीळते, नवे अवकाश धूण्डाळण्यास (exploration of new avenues) अवसर मीळतो.
.
जीथे काम करण्यातील शहाणपण जास्त असते तीथे सोयी-सूवीधा जास्त असतात! जीथे सोयी-सूवीधा जास्त तेथील स्त्रीयान्ना, तरूणान्ना स्वताहाच्या वीकासासाठीच्या शक्यता व वीवीध सन्धी सापडतात.
.
लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभावामूळे ‘एखाद्या गोश्टीवर भाळण्याची कृती’ पटकन होत असते.
.
उघड्यावर राहणार्‍या लहानपणापासूनच कूपोशीत राहीलेल्या, दारीद्यात वाढलेल्या तरूण स्त्रीकडे कोणता सर्वसामान्य पूरूश आकर्शीत होवू शकतो?
याउलट लहानपणापासूनच पौश्टीक अन्न खावून, शरीर स्वच्छता राखू शकलेल्या, नीरोगी असलेल्या सधन कूटूम्बात वाढलेल्या, सभ्य अयनीतल्या (having decent manners & etiquette) तरूण स्त्रीकडे कोणता (न्यूनगण्ड नसलेला) पूरूश आकर्शीत होवू शकत नाही?
.
परन्तू जसे वाटते, जसे दीसते, तसे, तीतके आयूश्य सोपे नसते. कारण नारी तत्व पूरूशात देखील असते व नर तत्व बायकात देखील असते.
.
लोलूपतेच्या बाबतीत स्त्रीया दोन प्रकारच्या असतात.
काही स्त्रीया ‘गावभवान्या’ असतात, तर काही घरकोम्बड्या असतात.
गावभवान्या स्त्रीया उघडवर्ती (Covetously Extrovert) असतात.
घरकोम्बड्या स्त्रीया आडवर्ती (Covetously Introvert) असतात.
.
आत्मवीश्वास असलेल्या घरकोम्बड्या स्त्रीयान्ना, म्हणजे लोलूपतेच्या बाबतीत आडवर्ती असलेल्या स्त्रीयान्ना (covetously introvert women) जीवनातील स्थीत्यन्तराच्या घटका जाणवतात. त्यान्ना जाणवते की आपल्या आयूश्याचा टप्पा आता बदलाच्या वळणावर आला आहे.
त्यान्ना आवडलेल्या पूरूशाकडे त्यान्च्या लोलूपतेच्या सउवेदना त्या कळत-नकळतपणे देहबोलीतून उघडही करून दाखवतात, बोलूनही दाखवतात.
.
मानवासाठी घर हे सोयीसूवीधान्बाबतची पहीली गरज असते.
.
स्त्रीयान्ना त्यान्च्या इन्द्रीय गरजान्बाबतच्या सउवेदना ह्या आडोशी ठेवाव्या लागतात, झाकूनच ठेवाव्या लागतात. कारण त्या पूढील उत्तरदायीत्व (तोण्ड उघडून शब्द उच्चारणे) अथवा जीम्मेदारी अन्गाखान्द्यावर घेणं (कृती करण्यास बान्धील होणं) हे समोरच्या व्यक्तीचे अथवा आवडलेल्या पूरुशाचे काम (दोन्ही अर्थान्नी) असते.
.
नर तत्वासाठी, व त्यायोगे पूरुशासाठी ‘स्व-अस्तीत्व सीद्ध करणे’ व ‘आपली समाज-ओळख’ (social Identity) जपणे ह्या त्याच्या लोलूपतेच्या बाबतीतल्या जीम्मेदाऱ्या (बान्धीलत्वे) असतात.
लौकीक प्रतीमा (Public Image) ही आपल्या कार्मीक अनूवेलातून (Karmically evolving pattern) बर्‍याच कालावधी जाण्यातून तयार होत असते.
.
ह्या कारणान्मूळे पूरूशाचे लोलूपतेच्या बाबतीत दोन प्रकार पडतात.
बच्चू (Kiddish) मानसीकतेचे पूरूश हे बाहेरून खूशालचेण्डू (Happy go lucky) असतात.
बाप्या (Bully + Parental attitude) मानसीकतेचे पूरूश हे बाहेरून दूसर्‍या व्यक्तीवर वचक ठेवणारे, परीस्थीतीला आपल्या नीयन्त्रणात ठेवू पाहणारे असतात.
.
बच्चू (Happy + Kiddish attitude) मानसीकतेतील पूरूशास आयूश्याचा टप्पा बदलाच्या वळणावर आला असताना स्थीत्यन्तराच्या वेळी फक्त ऐकता येते, बोलता येते. परन्तू जीम्मेदारी घेवून कृती करता येत नाही.
.
बाप्या (Bully + Parental attitude) मानसीकतेतील पूरूशास आयूश्याचा टप्पा बदलाच्या वळणावर आला असताना स्थीत्यन्तराच्या वेळी फक्त स्पर्श करता येतो, परीस्थीतीची जीम्मेदारी घेवून कृती करता येते. बोलता येत नाही, रडता येत नाही.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Oct 2021 - 12:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी पयला
या माणसाला कोणीतरी आवरा रे!! एव्हढे भयंकर कंटेंट आणि त्याहुन भयंकर व्याकरण, अरारारा

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Oct 2021 - 12:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

व्याकरण नाही--शुद्धलेखन म्हणायचे होते

अमर विश्वास's picture

5 Oct 2021 - 12:29 pm | अमर विश्वास

अरे भाई .. कहेना क्या चाहते हो ?

आणि हो ... शुद्धलेखन .. जरा लक्ष द्या

रावसाहेब चिंगभूतकर's picture

5 Oct 2021 - 6:15 pm | रावसाहेब चिंगभूतकर

जराssssssssssssssssssssssssssssssssss?

कहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...

रंगीला रतन's picture

5 Oct 2021 - 11:07 pm | रंगीला रतन

कहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...
जाती धर्म, द्वेषमूलक, सतत कोणाला शिव्या तर कोणाचा उदो उदो करायला पाडलेल्या जिलब्यांपेक्षा हे परवडले.घंटा काय समजले नाही तरी कायतरी ऑदभूत वाचल्यासारखे वाटते.
समजून घ्यायला आपण कुठं तरी कमी पडतो :=)

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 2:20 am | गॉडजिला

:)

रंगीला रतन's picture

5 Oct 2021 - 6:55 pm | रंगीला रतन

आज २ क्वार्टर माराव्या लागणार
पुलेशू.

तर्कवादी's picture

5 Oct 2021 - 7:25 pm | तर्कवादी

विषय खोल दिसतोय .. अजून किती भाग ?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

5 Oct 2021 - 7:56 pm | रावसाहेब चिंगभूतकर

पीएचडी लेव्हल चा विषय आहे. आत्ता तर सुरवात आहे. तोपर्यंत मी बच्छू कोण आणि बाफ्या कोण त्यावर खोल विचार करतो.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2021 - 8:44 pm | चौथा कोनाडा


काही स्त्रीया ‘गावभवान्या’ असतात, तर काही घरकोम्बड्या असतात.


गावभवान्या स्त्रीया उघडवर्ती (Covetously Extrovert) असतात.


घरकोम्बड्या स्त्रीया आडवर्ती (Covetously Introvert) असतात.

हे वाचुनच आमचं डोकं वर्ती खाल्ती व्हायला लागलं !

धर्मराजमुटके's picture

5 Oct 2021 - 10:00 pm | धर्मराजमुटके

काही पुर्ष छटाक तर काही पावशेर असतील.

चौको,
डोकं वरती खालती व्हायचं काय कारण? लेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत. आडवर्ती , उघडवर्ती, काय काय एक एक मौक्तिक.

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2021 - 1:19 pm | चौथा कोनाडा


लेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत.

😄

महाप्रचंड ज्ञानी माणूस ! उच्च कोटीची प्रतिभा पाहून सपाटवर्ती व्ह्यायला झालं !

सोत्रि's picture

5 Oct 2021 - 9:00 pm | सोत्रि

हे राम!

फक्त एवढं सांगायला लॉगिन केलंय :D
बरं मी धागा पुर्ण वाचतही नाहीये..एक दोन शब्द परवा वाचले त्यावरून कल्पना आली...त्यात तुम्हा लोकांचे रिप्लाय बघून कंटेंट कळतोय आणि इतकं हसायला येतंय. crazy times

संगणकनंद's picture

6 Oct 2021 - 11:17 pm | संगणकनंद

काय वर्ती खालती लिहीलं आहे काही कळलं नाही, मात्र हसून हसून पोट दुखलं.

रावले साहेब, लिहा अजून तुम्ही. निखळ मनोरंजन आहे हे.

मिपा वरच्या पाशवी शक्ती निद्रीस्त आहेत वाटते?
नाहितर "गावभवान्या" "घरकोम्बड्या" "उघडवर्ती" "आडवर्ती" ही विषेशणे वाचल्यावर लेखक महोदयांवर सामुदायिक हल्ला झाला असता.
पूर्वीचे मिपा राहिलेले नाही आता.

पैजारबुवा,

श्वेता व्यास's picture

8 Oct 2021 - 11:18 am | श्वेता व्यास

सर्व प्रतिसाद वाचून हहपोदु
आडवर्ती , उघडवर्ती, सपाटवर्ती ? कहर

सतीश रावले's picture

9 Oct 2021 - 8:58 pm | सतीश रावले

1000 हून जास्त वाचने झाली परन्तू काही वाचकान्नीच लेख वाचून त्यान्चा प्रतीसाद दीला. त्यान्चे मी आभार मानतो.
काहीन्नी लेख न वाचताच केवळ इतरान्चे अभीप्राय वाचून आपल्या प्रतीक्रीया माण्डल्या. त्यान्ची मला दया आली.
.
"ग्राहक हा राजा असतो!" असे वीक्रेता म्हणतात कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be be gracious!
परन्तू ग्राहकच जर स्वताहाला राजा म्हणून वागू लागतो तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.
.
"गोर-गरीबान्ना दानधर्म करायचा असतो!" असे दानी स्वभावाचे धनवान आपल्या वागण्यातून दाखवून देतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is an act being gracious!
परन्तू जर याचक, भीकारी लोकच जर स्वताहाला दानी लोकान्चे कैवारी म्हणून वागू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना पूण्य लाभते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.
.
"प्रेक्शक, श्रोता, वाचक हे देवा समान असतात!" असे भाव सृजन कलावन्त, गायक, लेखक, वीचारवन्त आपल्या मनात ठेवून आपली कलाकृती सादर करीत असतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be graceful while facing the result.
परन्तू जर प्रेक्शक, श्रोता, वाचक लोकच जर स्वताहाला सृजन लोकान्चे कैवारी म्हणून वागू, बोलू, लीहू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना त्यान्ची सृजनक्शमता व्यक्त करता येते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.

लेख वाचुन तोल गेला नाही,
पण हा प्रतिसाद वाचुन पुरा तोल गेला _/\_
1
पुलेशु.

हे असं होण्याची ही कारणं असू शकतातः

१. लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभावामूळे ‘एखाद्या गोश्टीवर भाळण्याची कृती’ पटकन होत असते. तूमच्या लेखनात लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभाव नीर्माण करण्याची शक्ती कमी पडत असावी!

२. तूमची लौकीक प्रतीमा (Public Image) ही तूमच्या कार्मीक अनूवेलातून (Karmically evolving pattern) बर्‍याच कालावधी जाण्यातून तयार होणार आहे, तोवर धीर धरा!

३. मीपाकर पूरूशाचे लोलूपतेच्या बाप्या मानसीकतेचे आहेत आनी तूम्ही बच्चू मानसीकतेचे आहात!

It is a need to be graceful while facing the result, सो be bit more graceful!

- (तोल गेलेला वाचकराजा) सोकाजी

डाम्बिस बोका's picture

9 Oct 2021 - 9:19 pm | डाम्बिस बोका

हसून हसून गडाबडा लोळलो.
रावले साहेब, तुम्ही इंग्लिश मध्ये लिहा.

ळूळूळू़ळूळ ळ्ञूळ्डार्‍ञ्ण्ञाट
सॉपा ।आअ‍ॅ टॅ ळई।ईणॅ
़।आ़आणा़आ़र्‍अ‍ॅ

सांआ़ळा ़ई णा।ई टूं।आळा

ट्वांअ‍ॅव ंआटा पीटा ट्वांअ‍ॅव ट्वांअ‍ॅव वीड्ञा डृआवीणा ट्वांअ‍ॅव
ट्वांअ‍ॅव सार्‍वांंआंडॅव्डॅव

शेवटच्या दोन ओळी म्हणजे

त्वमेव माता पिता त्वमेव आहेत

कॅपिटल मध्ये टंकून पहा

चौथा कोनाडा's picture

11 Oct 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

ळूळूळू़ळूळ ळ्ञूळ्डार्‍ञ्ण्ञाट

😜