लोलूपता

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
25 Sep 2021 - 7:42 pm

flow1
लोलूपता - Covetousness
............................
‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो.
‘लोलूपता’ जागृत झाल्यानन्तरच्या पहील्या टप्प्यात ‘गैरसमजूत नीर्माण होण्याचा’ टप्पा येतो.
.
हावरटपणा व नीरागस आर्जवीपणा ही त्या लोलूपतेतून उत्पन्न होणारी सर्वस्वी भीन्न दीशान्मधील वळणे असतात.
.
कोणत्याही गूणान्मध्ये पायरीमान (इन्ग्रजी: डीगरी) वाढत जाण्याने वीकार तरी उत्पन्न होतात कीव्वा वीकास होत जात असतो.
हावरटपणा ह्या गूणाचे पूढील टप्पे हपापलेपण, वखवखलेपण असतात.
‘नीरागस आर्जवीपणा’ ह्या गूणाचे पूढचे पायरीमान ‘नीशब्द एकान्त’ (Solitude) असतो, त्या पूढे बौद्धीक स्वातन्त्र व स्नेह/मायेचा ओलावा जपण्याचा गूण वीकसीत होतो.
.
वखवखलेपण ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश करताना योग्य आचरण-वीचरण न करता येण्यामूळे अवघडून जाणे’ हा असतो. व त्या मोनोस्थीतीचे पूढील पायरीमान अनूक्रमे ‘अरगळून जाणे’ (Embarassment), ‘पाणउतारा होणे’ (Humiliation), ‘हीउव्साचार होणे/करणे’ (Violence due to violation of something) ह्या मनोस्थीती असतात.
.
‘नीरागस आर्जव’ ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा देखील ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश’ असतो. व ह्या मोनोस्थीतीचे पूढचे पायरीमान अनूक्रमे भीती, साउव्शकता, द्वीध अवस्था ह्या मनोस्थीती असतात. अशा मनोअवस्था नीशब्द एकान्ततेत राहूनच दूर होवू शकतात. जास्त तोण्ड उघडून प्रकरणे हाताबाहेर जातात.
.
‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असल्यामूळे तो गूण तरूण स्त्रीयान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे पूरूशान्ना तरूण स्त्रीया जास्त आवडतात.
नारी तत्त्वात जर सकारात्मक स्थीतीत लोलूपतेचा गूण जास्त असल्यास एखादी व्यक्ती (अथवा स्त्री) मोहक दीसते.
याउलट नारी तत्त्वात नकारात्मक स्थीतीत जर लोलूपतेचा गूण जास्त असल्यास अशी व्यक्ती (अथवा स्त्री) घृणेस पात्र ठरते. (अशी लोकं कारण नसताना मोक्याच्या क्शणी आघावूपणा, वेडेचाळे करतात.)
.
जस-जसे व्यक्तीचे अथवा स्त्रीचे वय वाढत जाते तसतसे गूणान्चे पायरीमान वाढत जाण्याने नारी तत्वातील स्वभावात बदल होत जातात.
पूरूशान्मधील नारी तत्वातील हे असे गूणान्चे पायरीमान लोलूपता सकारात्मक असताना वाढत जाणे त्यान्ना त्यान्च्या आयूश्यात लौकीक यश मीळवीण्यासाठी फायद्याचे असते.
नकारात्मक स्थीतीत म्हातारे पूरूश लहान मूलीन्च्या शरीरासोबत चाळा करू पाहतात/करतात.
.
या उलट तरूण स्त्रीया सोयी-सूवीधान्नी भरलेले आयूश्य जगणार्‍या पूरूशाकडे ‘सहजच आकर्शीत’ होतात.
लोलूपता नकारात्मक स्थीतीत असताना स्त्रीया त्यान्ना रूची वाटत असलेल्या पूरूशान्ना खाणा-खूणा करून स्वताहाकडे ‘आकर्शीत करू पाहतात/ करतात’.
.
नीरागस आर्जव हा गूण नवे नाते-सम्बन्ध जूळवीण्यासाठी आवश्यक असतो.
नारी तत्वाचा हा गूण त्या व्यक्तीच्या आवाजातील स्वर, लय व गोडव्यातून व्यक्त होत असतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

26 Sep 2021 - 8:04 am | अनन्त्_यात्री

मराठी भाशेशी ज्या हीउव्साचारी प्रकारे वागत आहे ते बघून मोनोस्थीती बीघडली.
नीशब्द झालो.

मेंदूवर वाईट परिणाम होतो ?

सुरसंगम's picture

26 Sep 2021 - 10:39 am | सुरसंगम

तुम्ही कोणतेही मराठी वर्तमानपत्र वाचता का ?
त्यात तुम्ही जेवढे अशुद्ध शब्द लिहले आहेत ते तसेच्या तसे आल्यास तुम्हाला काय वाटेल ?

लिहून झाल्यावर कोणता शब्द चुकला हे एकदा तपासून पहा की जरा.
तपासून आणि सुधारून मग सावकाश प्रसारित करा मिपाकर कुठे पळत नाहीयेत ते आज नाहीतर उद्या एक दिवस उशिरा pratikriya देतील.
उलट अशुद्ध लेखन वारंवार प्रसिद्ध केल्यास तर वाचक दुरावत जातील.

सामान्यनागरिक's picture

28 Sep 2021 - 11:29 am | सामान्यनागरिक

ह्या असल्या लिखाणावर मिपाकरांनी वेळ घालवुच नये. यांना अनुल्लेखाने मारावे. संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.

संगणकनंद's picture

26 Sep 2021 - 11:13 am | संगणकनंद

तुमच्या रेखाटनाची शैली सुपरिचित असलेल्या शैलीपेक्षा वेगळी वाटते.
तुमचा वेगळा पंथ आहे का?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

26 Sep 2021 - 12:13 pm | रावसाहेब चिंगभूतकर

माझ्या मते लेखक मुद्दामहून अशुद्ध लिहीत आहे. उदाहरणार्थ लोलूपतेचा. इथेच टाइप करून पहा. लोलुपतेचा असंच टाइप होतं. किंवा क्शणी. क्षणी असंच टाइप होतं. लेखक असं का करतो मला माहीत नाही. पण स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रकार वाटतो. शुद्ध टाइप करण्यापेक्षा अशुद्ध टाइप करताना जास्त त्रास होत असणार. प्रत्येक शब्द शोधून अशुद्ध करणे हे जास्त वेळ खात असणार. तरी असं केलं जातंय म्हणजे मुद्दामच. त्यामुळे मूळ लेखात काय लिहिलं जातंय ना ते नीट वाचलं जातंय, ना त्याच्यावर नीट चर्चा होते.

गॉडजिला's picture

26 Sep 2021 - 1:22 pm | गॉडजिला

अक्युमनची दैवी देणगी लाभली आहे लोकांनी तीचा हेवा करु नये.

चौकस२१२'s picture

27 Sep 2021 - 5:37 am | चौकस२१२

शुद्ध टाइप करण्यापेक्षा अशुद्ध टाइप करताना जास्त त्रास होत असणार.
या बाबतीत मी फार मोठा गुन्हेगार आहे.. गुगल मराठी वापरतो पण काहींच्या काही काही शब्द बाहेर पडतात ( आता येथे "शब्द" लिहताना "षंड
झाले होते! ... बर पण मला एक समजत नाही कि या धाग्यात जे काय सांगितलंय ते कळतंय कि नाही यावर कोणी बोलण्यापॆक्षा त्यांचं शुद्धलेखनावर का लोक टिपण्णी करीत आहेत ?

सोत्रि's picture

27 Sep 2021 - 7:46 am | सोत्रि

पण मला एक समजत नाही कि या धाग्यात जे काय सांगितलंय ते कळतंय कि नाही यावर कोणी बोलण्यापॆक्षा त्यांचं शुद्धलेखनावर का लोक टिपण्णी करीत आहेत ?

जे कळू शकतंय त्यावरच टिप्पणी करणार ना! :=))

- (काही कळतंय, काही नाही असं वाटणारा) सोकाजी

ऑदभूत अशुद्ध लेखन लोलूपतेचं प्रदर्शन.
फाटक्या चपलांचा हार घालून तुमचा सत्कार करावा वाटतोय.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा

आप्ले नीरागस प्रवस वर्नन आडव्ले !
फोतो अस्ते तर अन्खि मजा अलि अस्ति !

रंगीला रतन's picture

26 Sep 2021 - 11:50 pm | रंगीला रतन

आडव्ले !

ख्या ख्या ख्या :=)

बबन ताम्बे's picture

26 Sep 2021 - 11:17 pm | बबन ताम्बे

तुमच्या सगळ्या लेखांत दुसरी वेलांटी, दुसरा उकारच असतो.षटकोनातल्या ष ऐवजी शहामृगातला श असतो. मुद्दाम असे लिहिले आहे का?

सुबोध खरे's picture

27 Sep 2021 - 9:42 am | सुबोध खरे

हायला

मला वाटलं हे आपल्या लोलुप आयडी बद्दल आहे

लोचट, लुब्रा आणि पच पच करणारा ( शंभरवेळा हाकललं तरी नवी आय डी घेऊन येणारा)

हे लफडं तिसरं च निघालं.

‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असल्यामूळे तो गूण तरूण स्त्रीयान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे पूरूशान्ना तरूण स्त्रीया जास्त आवडतात.

कायच्या काय?

पुरुषांना तरुण स्त्रिया आवडतात कारण त्या सुंदर असतात /दिसतात

हे लोलुप फिलूप "सब झूट है"

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 12:09 pm | गॉडजिला

हे लोलुप फिलूप "सब झूट है"

काहीही हं जणु काही तुम्ही कधीच कुणा स्त्रिच्या निरागस आर्जवाला भुलला नाहीत…

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 12:13 pm | गॉडजिला

पण विनाकारण स्त्रियांना का टारगेट केलय समजत नाही.
उदा.

‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो.

हा गाभा स्त्रिपुरुष दोन्ही व्यक्तीमत्वाचा गाभा असतो.

सतीश रावले's picture

28 Sep 2021 - 6:10 pm | सतीश रावले

नर तत्व = masculine aspect
नारी तत्व = feminine aspect

सुबोध खरे's picture

28 Sep 2021 - 7:32 pm | सुबोध खरे

निरागस आर्जवाला

म्हणजे हो काय?

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 10:00 pm | गॉडजिला

लोलुप फिलूप...

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Sep 2021 - 4:34 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तुमचा फाजीलपणा आता थांबवा.
मुद्दामहुन असं लिहीताय हे समजतय वाचकांना.

सतीश रावले's picture

28 Sep 2021 - 6:07 pm | सतीश रावले

@सुबोध खरे यान्स
‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असल्यामूळे तो गूण तरूण स्त्रीयान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे पूरूशान्ना तरूण स्त्रीया जास्त आवडतात.
.
वरील आक्शेप घेतलेल्या वीधानामाघे अस्तीत्वात असलेली कारणे,सहृदयीपणा, अडचणी, गृहीतके, आडजाणीवा पूढीलप्रमाणे.
.
1)सोयी-सूवीधा ज्या गोश्टीन्मूळे उपलब्ध होत असतात अशी कारणे -
काळाच्या बदलान्मूळे वीकसीत होत गेलेल्या नव्या शहाणपणातून अशा गोश्टी वीकसीत होत असतात ज्या आधीच्या पीढ्यान्ना मीळालेल्या नसतात. सोयी-सूवीधा ह्या नव्या शहाणपणाचे प्रतीक असतात. उदाहरणं : मीक्सर-ग्रायन्डर, वॉशीन्ग मशीन, फ्रीज, लीफ्ट, पन्खा, फ्लोअर मोपीन्ग/फरशी पूसायचे उपकरण इत्यादी, घरात असलेले न्हाणी घर (Bath Room), सन्डास (Toilet), नळाला असलेले पाणी. थोडक्यात पैसा-समृद्धी यान्मूळे.
.
जीथे काम करण्यातील शहाणपण जास्त तीथे सोयी-सूवीधा जास्त! जीथे सोयी-सूवीधा जास्त तेथील स्त्रीयान्ना स्वताहाच्या वीकासासाठी शक्यता व वीवीध सन्धी जास्त असतात. सुबोध खरे तूम्ही उघड्यावर राहणार्‍या दारीद्यात वाढलेल्या तरूण स्त्रीकडे आकर्शीत होवू शकतात? की पौश्टीक अन्न खावून, शरीर स्वच्छता राखू शकलेल्या, नीरोगी असलेल्या सधन कूटूम्बात वाढलेल्या तरूण स्त्रीकडे आकर्शीत होवू शकतात?
.
2)ते वाक्य तसेच राहून गेल्या माघचे कारण :
‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो.’
अगोदर हे असे पूर्ण वाक्यच टन्कायचे होते. परन्तू वाचकान्ना मोठे वाक्य वाचायचा त्रास नको म्हणून काटछाट करून छोटे टन्कले होते.
.
3)अडचण :
त्या तीन गोश्टीन्ना एक नाव देवून तेच पूढे वापरायचे? की आणखी काही करायचे? हा वीचार करीत असताना मूळ वीशया बाबतच्या वीचारान्चा ओघ तूटतोय अशी जाणीव झाली म्हणून ते वाक्य तसेच ठेवून पूढेचे लीखाण चालू ठेवले होते.
.
4)गृहीतके :
अ) ज्या स्त्रीमध्ये लोलूपतेचा गूण नकारात्मक स्थीतीत असतो अशा स्त्रीशी सय्योग केलेल्या पूरूशाची वीत्तीय स्थीती खराब होत जाते, अर्थार्जनाची स्थीती बीकट होते, परीणामी असे पूरूश व्यसनाधीन होवून देशोधडीला लागतात, दूरावस्थेत जातात.
.
ब) ज्या स्त्रीमध्ये लोलूपतेचा गूण सकारात्मक स्थीतीत असतो अशा स्त्रीशी सय्योग केलेल्या पूरूशाची वीत्तीय स्थीती सूधारत जाते, अर्थार्जनाची स्थीती चान्गली होते, परीणामी असे पूरूश समाधानी, यशस्वी होतात, समाजात नावारूपाला येतात.
.
क) ज्या स्त्रीमध्ये लोलूपतेचा गूण सम अवस्थेत असतो अशा स्त्रीशी सय्योग केलेला पूरूश आपल्या स्त्रीला आर्थीकदृश्ट्या तीच्या पायावर उभे राहण्यासाठी आडकाठी आणत नाही अथवा सहाय्य करतो. त्यामूळे त्या कूटूम्बाची वीत्तीय सूधारत जाते, अर्थार्जनाची स्थीती चान्गली होते परीणाम स्वरूप अशा स्त्रीया समाजात स्वताहाची ओळख नीर्माण करतात, समाजात नावारूपाला येतात.
.
ड) समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता हा नर तत्वाचा गाभा असतो. इथे सूधारणा आवश्यक होती ती मी स्वीकारतो. हा नर तत्वाचा गाभा असलेला गूण यशस्वी, प्रगल्भ, प्रोढ पूरूशान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे समाज-ओळख प्राप्त केलेल्या पूरूशान्कडे तरूण स्त्रीया जास्त आकर्शीत होतात.

5)आडजाणीवेचे फळ:
कोणत्या स्त्रीकडे कोणता पूरूश आकर्शीत होयील हे नीयती व त्या स्त्री-पूरूशाचे कार्मीक अनूवेल (Evolving Pattern) ठरवीत असतात. कार्मीक अनूवेलातून नारी तत्वातील लोलूपता स्थीती सूधरत असते अथवा बीघडत असते.
.
शेवटी आभार प्रदर्शन!
सुबोध खरे, अगदी इरेला पेटून लेख वाचून आपण आपले तोण्ड वेन्गाडून जो प्रतीसाद दीलात त्यामूळे आडजाणीवेत असलेल्या गोश्टी जाणीवेच्या स्तरावर आल्या, मला त्या शब्दबद्ध करून प्रतीसादातून तूम्हाला सान्गता आल्या त्याबद्दल मी आपले आभार मानतो.

सुबोध खरे's picture

28 Sep 2021 - 7:35 pm | सुबोध खरे

हां

आता या सर्व गोष्टींचे साध्या सरळ मराठीत सांगा बरं.

म्हणजे माझ्या सकट सर्वाना समजून घेता येईल

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 10:01 pm | गॉडजिला

@सुबोध खरे यान्स

बहूतेक आपणास @सुबोध खरे याउन्स म्हणायचं असावं.

रंगीला रतन's picture

28 Sep 2021 - 10:21 pm | रंगीला रतन

तेच तेच
त्यांना याउन्स च म्हणायचं असावं.
आपल्या सारख्या सउवेदनशील मीपाकरान्नी ते समजून घ्यायच अस्त. त्यान्ना आपण शूभेचहा देऊ.

गॉडजिला's picture

29 Sep 2021 - 8:09 am | गॉडजिला

तुम्ही हे ऐका अन् चिल्ल करा

सतीश रावले's picture

28 Sep 2021 - 6:11 pm | सतीश रावले

बशीतील खीर, सूरयीतील खीर या न्यायाने मला इतर प्रतीसादकान्चे लीखाण वाचताच आले नाही त्या गोश्टीचे वायीट वाटले.

सतिश गावडे's picture

28 Sep 2021 - 6:16 pm | सतिश गावडे

ते सगळं सोडा...

तुम्ही ठरवून अशुद्ध कसं लिहीता ते सांगा :)

कशूल्लक गोश्टीचे वायीट वाटून घेऊ नका गडे.
मोट्या मोट्या शेहरान मद्दे कशूल्लक गोश्टी होत आसतात. तूमी फूडचा भाग लीहायला सूरवात करा पाहू. तो लेकनातील वीकरुती वर असेल तर बेश्ट होइल. असच सउवेदनशील लीहा.
तूमाला शूभेचहा.

ही सहृदयता भावली

सुरिया's picture

28 Sep 2021 - 11:04 pm | सुरिया

हाय आणि लो हे आयुष्याच्या लूपचे भागच आहेत.

इरसाल's picture

29 Sep 2021 - 3:07 pm | इरसाल

आत्मशून्य नावाचा एक आयडीही असाच "दूसरा" उकारच वापरायचा कायम.

आमाले वाटले सतिशच पहिले सउवेदनशील सदस्य आहेत...

हम्म्म हे सतिश रावले म्हणजेच ते आत्मुशुनी दिसतंय... जरा लिंकवा त्याचे लिखाण तेवढीच धमाल

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

@सुबोध खरे याऊन्स,

आता तुमच्यावरच जबाबदारी हे काय सांगतात याचा अर्थ समजाऊन सांगण्याची.
😉
मिपाजनता तुमच्याकडे आशेने बघत आहे !

सुबोध खरे's picture

29 Sep 2021 - 7:01 pm | सुबोध खरे

हायला

मला जर काही समजलं असतं तर मी असं कशाला लिहिलं असतं.

आता या सर्व गोष्टींचे साध्या सरळ मराठीत सांगा बरं.

म्हणजे माझ्या सकट सर्वाना समजून घेता येईल

आमची पट्टी काळी २

हे पांढरी ८ मध्ये तंबोरा लावतात.

म्हणून म्हटलं