सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


सुशांत सिंह राजपूत भाग २

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
20 Apr 2021 - 6:40 pm

काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे.
असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे.
सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत.
१] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.]
२] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे
या दोन्हीं संबंधीत व्हिडियो इथे देउन ठेवत आहे आणि सवड मिळेल तसे हा धागा अपडेट करत राहिन.

आधीचा भाग :- सुशांत सिंह राजपूत

मदनबाण.....

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 7:01 pm | मुक्त विहारि

हिंदी चित्रपट, टाॅकीज मध्ये जाऊन बघणे, कधीच सोडून दिले आहे...

अनेक महिने एवढा गदारोळ होऊनही आपल्यसारख्या सर्वसामान्य लोकांना याबद्दल निश्च्चित काहीही कळलेले नाही, याचे कारण काय असावे बरे ? हे न कळू देण्यात कुणा- कुणाचा फायदा आहे ?

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 9:06 am | मुक्त विहारि

बियर बार लगेच का उघडले?

CBI चौकशी का नाकारली?

चित्रीकरणाला परवानगी का दिली?
-----------

वरील तीन प्रश्रांची उत्तरे मिळाली की, तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर पण मिळेल...

कोंबडे कितीही झाकले तरी, पैसे मिळाले की कोंबडे बाहेर येतेच ...

Rajesh188's picture

21 Apr 2021 - 9:20 am | Rajesh188

केंद्रीय तपास यंत्रणा ह्या केंद्र सरकार च्या गुलाम आहेत.त्यांची स्वयत्ता गेल्या सहा वर्षांपासून नष्ट केली गेली आहे.
राज्यांचा केंद्रीय तपास यंत्रणा न वर .केंद्राच्या प्रतिनिधी वर (राज्यपाल) बिलकुल विश्वास नाही.खूप साऱ्या राज्यांनी CBI ल no entry केली आहे

कुठल्या राज्यांनी?

असेल काही गोलमाल पण आता काय?

विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड .
जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.

विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड .
जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:44 pm | शा वि कु

मिन्व्हाईल, विभोर आनंद,लॉयर, सुप्रिम कोर्ट-
मी सुशांत सिंग चा मागच्या जन्मीचा भाऊ आहे. https://twitter.com/VictorAlphaVA/status/1380974535374032897

एकाच गोष्ट आमच्या हातांत आहे. उर्दूवूड वर पूर्णपणे बहिष्कार. थेटर मध्ये जाऊन काहीही पाहू नका त्यांच्या चित्रपटांना imdb वर कमी रेटिंग द्या.

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:40 am | उपयोजक

मिनी पाकिस्तान भारतात बर्‍याच ठिकाणी आहेत.ते सपोर्ट करतात पंजाबी+उर्दू मिश्रित बॉलीवूडला

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 12:23 pm | मुक्त विहारि

खान मंडळींचे सिनेमे बघतातच ...

सुखीमाणूस's picture

21 Apr 2021 - 5:01 am | सुखीमाणूस

हे राजकिय लोक पुर्ण पोचलेले असतात.
स्वताची कुकर्म बरोबर झाकतात आणि दुसर्याची ओरडुन जगापुढे आणतात.
कालान्तराने तेरी भी चुप आणि मेरी भी चुप..
एकमेका सहाय करु अवघे धरु कुपन्थ..

जनताही आहेच नाचायला रिकामी..

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:41 am | उपयोजक

काही नाही! सोसणे.

रमेश आठवले's picture

21 Apr 2021 - 10:38 pm | रमेश आठवले

गेले काई महिने निरर्थक उहापोह चालला आहे. खून झाला असे म्हणण्यासाठी दोन गोष्टी लागतात. १.खुनाचा हेतु आणि २. संशयित आरोपी. या दोन्हींचा अभाव आहे.

मदनबाण's picture

15 May 2021 - 7:59 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 5:36 pm | चौथा कोनाडा

सुरुवातीस सुशांतविषयी सहानभुती असल्यामुळे उत्सुकतेने बघत वाचत असे.
आता या विषयातील उत्सुकता आता संपून गेलेली आहे.

अजुन पुरे एक वर्ष देखील झाले नाही ! ७ दिवस बाकी आहेत त्यासाठी. किमान ७ वर्ष तरी हा खटला आरामात चालेल असा माझा अंदाज आहे.
मला इतकच माहित आहे की जगभरातील लोक या एका व्यक्तीच्या जाण्याने दु:खित आहेत आणि न्यायासाठी वाट पाहत आहेत... बघुया चेक आणि मेट देण्यासाठी घोडा अडीच घरे चालतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2021 - 5:25 pm | चौथा कोनाडा

संबधित संधीसाधू लोक (बॉलीवुडवाले, राजकारणी, गुंडलोक) अपराध्यांसोबत मांडवली करून सगळी सारवासारव सुरु आहे !
प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे ! न्यायाची आशा ठेवायला हरकत नाही, कधी कधी चमत्कार घडून जातात !

आज सुशांत सिंगच्या हत्येस १ वर्ष पूर्ण झाले, अत्यंत क्रूरपणे त्याला ठार करण्यात आले. :( त्याच्या डेड बॉडीचा अगदी डिटेल अ‍ॅनॅलिसीस मागच्या भागात DR M. PADMA यांच्या व्हिडियोत दिलेला आहे. ]

एका अष्टपैलु, गुणी आणि सरळ मुलाला बॉलिवुड मधल्या लोकांनी एकटं पाडल, नव्हे त्याची जशी जमेल तशी टिंगल देखील वेळोवेळी केली... पण तो होताच ना वेगळा.

जाता जाता :- करण जोहरच्या शोज मध्ये सुशांतचा उल्लेख मुद्दामुन प्रश्न विचारताना किंवा उत्तर देणार्‍यांनी कसा केला ते एकदा पहाच... एकमेव इमरान हाशमी हा अभिनेता होता ज्याने दिलेल्या अभिनेत्यांच्या नावा मध्ये सर्वात पहिले सुशांत चे नाव घेतले की ज्याचे फ्युचर ब्राइट असेल. [ माझ्यासाठी इमरान चे हे प्रामाणिक मत त्याच्या विषयी आदर वाढवणारे ठरले. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffett

ह्या डॉ. पदमांचा व्हिडीओ पाहून मला डेक्स्टर मॉर्गन ची आठवण झाली. तो पण असेच नुसते फोटो बघून धडाधड केस सॉल्व्ह करत असतो. :)