सरीवर सरी in जे न देखे रवी... 21 Nov 2020 - 4:45 pm असंख्य काजव्यांच रान अंधाराला लावला टित सरू नये उरू नये गाणं मर्मभेदी घुसलाय मान तरंगावर पहूडली कात अशी ही नीरव कवनं मुक्त कवितामुक्तक प्रतिक्रिया कैच्याकै 28 Apr 2021 - 12:53 pm | रंगीला रतन माफ करा पण टित, घुसलाय मान हे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता
प्रतिक्रिया
28 Apr 2021 - 12:53 pm | रंगीला रतन
माफ करा पण
टित,
घुसलाय मान
हे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता