नीरव

Primary tabs

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
21 Nov 2020 - 4:45 pm

असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित

सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान

तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 12:53 pm | रंगीला रतन

माफ करा पण
टित,
घुसलाय मान

हे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता