कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
12 Jul 2020 - 12:17 pm

केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल
तरीही प्रश्न शिल्लक रहातो
सगळे नोकर चाकर व्यवस्था असून
कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ?

प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी
प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा

प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा
प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा

कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो
अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ?

केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

.

.

.

.

.

.

* अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

करोनाकविता माझीमुक्त कविताकवितामायक्रोवेव्ह

प्रतिक्रिया

करोना झाल्यावर देखील अभिताभ ट्विट करत असतो,
सगळे कसे सेवा करतात त्याचे गुणगाण करत असतो,
खरचं आजारने ग्रस्त व्यक्ती का असा वागत असतो,
किती बिल झाले हे तो थोडीच लोकांना सांगणार असतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh