अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 25 Jun 2020 - 7:26 pm नव्हते जेव्हा पाहत कुणिही ... रडलो होतो झगमगताना पायतळीच्या अंधारी... तगमगलो होतो बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो श्रेयस प्रेयस तुंबळात.. सापडलो होतो रुजताना उन्मळलो... का मी किडलो होतो? अव्यक्तकरुणमुक्तक प्रतिक्रिया बेमालुमसा प्रतिमेमागे... 25 Jun 2020 - 8:16 pm | गणेशा बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो भारी कविता आवडली. 25 Jun 2020 - 8:28 pm | शा वि कु शेवटच्या दोन ओळी अगदी प्रभावकारक. +१ 26 Jun 2020 - 9:53 am | ज्ञानोबाचे पैजार शेवटच्या दोन ओळीं कडक पैजारबुवा, +१ 26 Jun 2020 - 11:31 am | चांदणे संदीप अनंत यात्री, जबरदस्त! सं - दी - प कविता अर्थातच आवडली. 26 Jun 2020 - 10:29 am | प्राची अश्विनी कविता अर्थातच आवडली. धन्यवाद. पण ही कविता 26 Jun 2020 - 4:22 pm | अनन्त्_यात्री सुचण्याची वेळच आली नसती तर..
प्रतिक्रिया
25 Jun 2020 - 8:16 pm | गणेशा
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
भारी
25 Jun 2020 - 8:28 pm | शा वि कु
शेवटच्या दोन ओळी अगदी प्रभावकारक.
26 Jun 2020 - 9:53 am | ज्ञानोबाचे पैजार
शेवटच्या दोन ओळीं कडक
पैजारबुवा,
26 Jun 2020 - 11:31 am | चांदणे संदीप
अनंत यात्री, जबरदस्त!
सं - दी - प
26 Jun 2020 - 10:29 am | प्राची अश्विनी
कविता अर्थातच आवडली.
26 Jun 2020 - 4:22 pm | अनन्त्_यात्री
सुचण्याची वेळच आली नसती तर..