https://chat.whatsapp.com/FLZ3AwHYIdRIdqsp9M4bsv
किल्ले आणि त्यांचा इतिहास
हरवून जा भारतातील गड किल्ल्यांच्या इतिहासात, जाणून घेऊया पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास तोही निष्णात मंडळींकडून
लवकर जॉईन व्हा व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ! ज्यात मिळेल ,इतिहासात डोकावण्याची सुवर्णसंधी तेही इतिहासप्रेमी मंडळींसोबत !!!
प्रतिक्रिया
20 Feb 2020 - 10:48 am | महासंग्राम
हरवून गेलो तर किल्ल्याचे रस्ते कसे सापडणार :)
21 Feb 2020 - 5:56 pm | दुर्गविहारी
पहिला ग्रुप पुर्ण भरल्याने अवघ्या दोन दिवसात दुसरा ग्रुप तयार करावा लागला. दोनच दिवसात तो ही भरेल असे दिसते आहे. तिसरा ग्रुप तयार केला तर त्याची लिंक देइन. इतक्या उदंड प्रतिसादाबध्दल सर्वानचेच ऋणी आहोत. _/\_
23 Feb 2020 - 12:05 am | मुक्त विहारि
What's App मध्ये, माहिती टिकून रहात नाही.
11 Apr 2020 - 11:51 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:52 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:52 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:52 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:52 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:52 pm | युरेका
11 Apr 2020 - 11:53 pm | युरेका