काही दिवस किंवा महिन्यांपूर्वी मिपा वर एक लेख वाचला होता,त्यात आपल्याच एका मिपाकराने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचा अनुभव अगदी व्यवस्थित पणे सविस्तर लिहिला होता,
त्यांना अटॅक येतानाचे हाताचे ,खांद्याचे, छातीत दुखणे,त्या वेदना चालू असताना सुद्धा त्यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदत मागवणे(बहुतेक ते परदेशास्थित असावेत)इत्यादी अतिशय छान विवेचन केले आहे,
कृपया मला त्या ध्याग्याची लिंक मिळवून द्यायला मदत मिळेल का?
प्रतिक्रिया
8 Oct 2019 - 12:15 pm | बाजीगर
दसरा शुभेच्छा.
मिपावरील ज्ञानी मंडळी आपण म्हणता तो लेख देतीलच.
तो पर्यंत (इतरत्र) असलेला हा लेख बघता का ?
https://www.maayboli.com/node/23013
8 Oct 2019 - 1:00 pm | दिपुडी
https://www.maayboli.com/node/44429
थांकू बाजीगर,तुम्ही दिलेली माहिती देखील खूप उपयुक्त आहे, मिपावर नाही मी तो लेख मायबोली वर वाचले होते