दीपावली शुभचिंतन !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
4 Nov 2018 - 12:27 pm

सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!

सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृद्धीची व भरभराटिची जावो

कुमार१'s picture

4 Nov 2018 - 1:27 pm | कुमार१

हार्दिक शुभेच्छा !

माहितगार's picture

4 Nov 2018 - 1:31 pm | माहितगार

हार्दिक शुभेच्छा !

अभ्या..'s picture

4 Nov 2018 - 2:12 pm | अभ्या..

नका हो, प्लीज.
त्या अ‍ॅमेझॉन सेलची अतिचिरपरिचित इमेज नका हो वापरु आपल्या शुभचिंतनाला. बस्स बस्स झालीय ती.
नुसते शब्दांनी म्हणले तरी बस्स झाले.
येनिवे शुभेच्छा सगळ्यांनाच.

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Nov 2018 - 5:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Nov 2018 - 5:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या.

अनिंद्य's picture

4 Nov 2018 - 6:00 pm | अनिंद्य

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या भरघोस शुभेच्छा
_/\_

मुक्त विहारि's picture

5 Nov 2018 - 12:38 am | मुक्त विहारि

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !

माईंना डबल शुभेच्छा...कारण त्यांनी पण २ वेळा शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2018 - 10:11 am | डॉ सुहास म्हात्रे

एक त्यांच्यातर्फे आणि एक त्यांच्या ह्यांच्यातर्फे आहे हो ! =))

ओके...हे लक्षांतच नाही आले...

"माईंच्या ह्यांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!"

सर्व मिपाकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.

प्रसाद_१९८२'s picture

5 Nov 2018 - 1:15 pm | प्रसाद_१९८२

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

.

निशाचर's picture

6 Nov 2018 - 3:30 am | निशाचर

सगळ्या मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना दीपावलीच्या असंख्य शुभेच्छा