अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 14 Sep 2018 - 9:46 pm एकटा मी चालताना सावली सोडून गेली तापत्या सार्या उन्हांना हसत ओलांडून गेली वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली माझी कवितामुक्तक