विवेकपटाईत in जे न देखे रवी... 7 Jul 2018 - 9:51 am मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. माझी कविताकविता