ताज्या घडामोडी - भाग २८

Primary tabs

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in राजकारण
23 Mar 2018 - 7:09 pm

राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.

भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.

काय आहे FCRA कायदा?

लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.

अशी असेल FCRA ची नवी व्याख्या

पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.

गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.

दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका

पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 5:50 pm | श्रीगुरुजी

मूर्खपणाचा कळस आहे हा. अर्थात ते तुमच्याकडून अपेक्शितच आहे.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 6:32 pm | मार्मिक गोडसे

मूर्खपणाचा कळस आहे हा.
हो ना.अजोंनी कळसच केलाय अगदी.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 6:53 pm | श्रीगुरुजी

वेड पांघरून बारामतीला जाऊ नका. हा प्रतिसाद फक्त तुमच्यासाठीच होता.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 5:29 pm | श्रीगुरुजी

तो अजोंचा प्रतिसाद आहे. माझा नव्हे. खांग्रेसी देशद्रोही आहेत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा देशद्रोह्यांची मला चीड आहे.

बिटाकाका's picture

7 Apr 2018 - 2:12 pm | बिटाकाका

हाहाहा, रुदन आवडल्या गेलेलं आहे. बरोबरंय, लै कामं करायची हायती अजून. भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय, हितंच मज्जा करता यायची.
----------------------------
८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये. लै मंजी लै मज्जा!! रुदाल्यांनी काय २०१४ ला बी साथ दिली नवती आन २०१९ ला बी देणार नायती. खरं मंजी आसल्या रुदालयांच्या साथीचं सरकार नगच हाये जनतेला. तवा २०१९ ला बगु, कसं?

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 2:31 pm | मार्मिक गोडसे

भुर्र उडून गेलेल्यांच्या पार्टीत तंदुरी चापणाऱ्यांच्या किर्पेनं आदी भुर्रर्र उडावं लागायचंच नाय,
आताचा चौकीदार अजूनही चहाच्या नशेतच असल्यामुळे कोणी हरवतेय तर कोणी भुर्र होतंय , हा आपला ५६" फुगाच फुगवतोय.

बिटाकाका's picture

7 Apr 2018 - 2:47 pm | बिटाकाका

अभ्यास कमी पडला की होतं कंदी कंदी आसं! ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं ते कंदी अंधविरोधक बोलत नसत्यात. असती कायतर मजबुरी.
************************
बाकी ते भुर्रर्र उडणार्यांना विनातरं कर्ज देताना, घोटाळा करताना, नको त्या लोकांना २४ तासात पाहुणे असल्यासारकं पासपोर्ट देताना तवाचे आवडते पंप्र कंच्या नशेत व्हते याबद्दल गुलाम, चाटु, भक्त, आपटार्ड वगैरे लोकं कायबी बोलत नसतात बगा.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 4:34 pm | मार्मिक गोडसे

ते भुर्रर्र उडताना कोणत्या कायद्याने हितं थांबवायचं व्हतं
का कायदामंत्री चहा पिऊन तर्र झाला की काय? तो शोभेचा बाहुला म्हणून ठेवलाय का? तसं म्हटलं तर आख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ शोभेचे बाहुले आहेत म्हणा.

बिटाकाका's picture

7 Apr 2018 - 6:01 pm | बिटाकाका

एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्यापेक्षा सरळ स्पष्ट उत्तर नाहीये सांगणे सोपे. कायदामंत्रायचा काय संबंध इथे? ते विमानतळावर पोहोचले तेव्हा कोणत्या कायद्यानुसार त्यांना अडवायचे होते हा प्रश्न आहे.
*********************
डोळ्याच्या बाहुल्या गुलाम झाल्यावर मंत्रिमंडळच काय आजूबाजूचे लोक ही बाहुले वाटू लागतात, नवल काहीच नाही.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 7:03 pm | मार्मिक गोडसे

८ नोव्हेंबरचा घाव वाईच जरा जास्तच लागलेला असल्याकारणानं विरोध एकाच माणसाचा करायचा हाये हे ठरलेलं हाये.

मूर्खपणा करणाऱ्यालाच विरोध करणार ना?

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 7:08 pm | श्रीगुरुजी

८ नोव्हेंबरचा निर्णय अत्यंत योग्य होता.

बादवे, पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 7:26 pm | मार्मिक गोडसे

ते सत्तेत आहेत का? आल्यावर बघू.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 7:43 pm | श्रीगुरुजी

सत्तेत होते तेव्हा तोंड शिवलं होतं का? मूर्खपणा करायला व त्या मूर्खपणाला विरोध करायला ते सत्तेत नसले तरी चालते.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 8:36 pm | मार्मिक गोडसे

तेव्हा मी मिपा वर नव्हतो.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 8:54 pm | श्रीगुरुजी

जेव्हापासून मिपावर आहात तेव्हापासून पप्पू, मौनमोहन आणि तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा कधी विरोध केला? का विरोध सुद्धा सिलेक्टिव्ह?

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 8:59 pm | मार्मिक गोडसे

ह्याचं उत्तर मी वर दिलं आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2018 - 9:26 pm | श्रीगुरुजी

कोठेही उत्तर दिलेले नाही, कारण अंधविरोध उघडा पडल्याने उत्तरच नाही. मार्च २०१४ पासून सदस्यत्व असून सुद्धा आजतगायत अंध मोदीद्वेष्ट्यांच्या मूर्खपणाचा विरोध केलेला नाही कारण सिलेक्टिव्ह विरोध आहे. असो.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 9:03 am | श्रीगुरुजी

पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत.
__________

नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर !
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवूनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहिल, तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात राहायला हवे !
हाऊस ऑफ बॅम्बू !
रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 9:03 am | श्रीगुरुजी

पोकळ बांबूधारी गायबले? ते बहुतेक खालील गीतावर नृत्य करीत असावेत.
__________

नंबर फिफ्टी फोर, द हाऊस विथ द बॅम्बू डोर !
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमिन पिवळीशार !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात, वाऱ्याचा सूर
जिवाला नेतो भुलवूनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहिल, तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात राहायला हवे !
हाऊस ऑफ बॅम्बू !
रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !

arunjoshi123's picture

8 Apr 2018 - 10:01 am | arunjoshi123

हा हा हा

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 10:06 am | मार्मिक गोडसे

अशा चोरलेल्या गीतांवर नाचत नाही मी.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 12:48 pm | श्रीगुरुजी

मग "तंबूमे बंबू लगाये बैठे" या गाण्यावर तांडवनृत्य करता का?

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 12:54 pm | मार्मिक गोडसे

असली अश्लील गाणी तुमच्यासाठी सोडली आहेत .

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 12:58 pm | श्रीगुरुजी

अश्लील? कमाल आहे. अश्लील असेल तर त्यावर पोकळ बांबूनृत्य का करता?

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 9:57 am | मार्मिक गोडसे

हवेत गोळीबार करू नका. तुम्ही खूष व्हावे म्हणून मी उगाच कोणाला विरोध करायला येथे आलो नाही. मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही. योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे. खोदकाम करा नक्कीच सापडेल. आणि मी कुठेही पळून गेलेलो नाही, इथेच आहे. ते अजोच बांबूच्या वनात 'बांबुल आख्यान' ऐकण्यात रमले आहे, तुम्हीही जा बांबूच्या वनात ऐकायला.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 12:56 pm | श्रीगुरुजी

>>> योग्य त्या वेळी असा मी विरोध केला आहे.

थापेबाजी. अर्थात नेहमीप्रमाणेच. पोकळ बांबूप्रमाणे दावेही पोकळ.

https://youtu.be/bQWHCJxJFZU

>>> मला कोणी भाट म्हणून नेमलेले नाही.

पण 'द्वेष्टा' ही स्वयंघोषित नेमणूक आहे ना.

बिटाकाका's picture

7 Apr 2018 - 9:16 pm | बिटाकाका

नुसता विरोध नाही त्यांचा सुद्धा अंधविरोध करायला पहाणे तर मज्जाय!

काय शहाणपणा आणि काय मूर्खपणा? बादवे, बांबूच्या फोकानं आत्मताडन देखील करता येतं.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 7:24 pm | मार्मिक गोडसे

मी १५ लाख कधी मागितले ते सांगा?

१. तुम्ही एक लेख लिहिला.
२. त्यात मोदीचे भाषण कोट केले.
३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता.
४. कोटखाली लिहिलं कि म्हणून जनतेनं त्यांना मत दिलं.
५. मग एके ठिकाणि लिहीलं मी ही (मंजे तुम्ही) त्यांना मत दिलं, त्यांची निवडणूकितलि वचनं ऐकून !
६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात.
============================================
बंधूराज, पाकिस्तानचं कोर्ट देखील वाट चुकलेल्या वाटसरूकडून यापेक्षा जास्त सिद्धता मागत नाही.

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 8:10 am | मार्मिक गोडसे

३. भाषणात १५ देण्याचा उल्लेख होता.
कसं बोललात? भाषणात त्या व्यक्तीनं तसं स्पष्ट वचन दिलं होतं का?
६. मग तुम्ही जालावर १५ लाखाच्या बाबतीत मोदीची बाजू घेणारांस त्याने जनेतेला कुठं १५ दिलेत असं पुनःपुनः विचारू लागलात.
पुन्हा तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करत आहात. कुठे मी असं विचारलं?

असं विचारणार्‍या प्रतिसादाची लिंक दिली तर मिपासंन्यास घ्याल का?

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 10:37 am | मार्मिक गोडसे

तुम्ही माझ्यावर पहिला आरोप केला तो खोटा ठरला तेव्हा तुम्ही मिपासंन्यास घेतला का?

arunjoshi123's picture

8 Apr 2018 - 10:45 am | arunjoshi123

कंचा?

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 10:47 am | मार्मिक गोडसे

डरपोक

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2018 - 10:51 am | मार्मिक गोडसे

डरपोक कुठले.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2018 - 2:45 pm | श्रीगुरुजी

डर'फोक' म्हणायचंय का?

arunjoshi123's picture

7 Apr 2018 - 9:49 am | arunjoshi123

बांबूचे फोक तरारले.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 10:44 am | मार्मिक गोडसे

फोकटाच्यांना तीच भाषा कळते.

डँबिस००७'s picture

7 Apr 2018 - 3:16 pm | डँबिस००७

१५ लाख मागत फिरत असताना याचा विसर पडलेला असतो का ?

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 4:21 pm | मार्मिक गोडसे

कोणी आणि कधी मागितले?

आपण अशी सोयीस्कर क्षणाला झोप आणि दुसर्‍या सोयीस्कर क्षणाला जाग अशी फटाफट जाग झोप कला कुठे शिकलात?
=========================
मार्मिक गोडसे याच आयडीला १५ लाख हवे होते तसेच अन्य देशवासीयांना मिळवून द्यायचे होते ना?

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 4:36 pm | मार्मिक गोडसे

दाखवून द्या.

arunjoshi123's picture

7 Apr 2018 - 4:38 pm | arunjoshi123

मार्मिक गोडसे, तुम्ही बांबूवनमाळी....
तुम्ही कोठे कोठे किती किती फोके फेकून आलाय काही गिनती आहे का? इतक्या विशाल बांबूवनात एक फोक शोधणं म्हणजे किती अवघड!!!

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 4:45 pm | मार्मिक गोडसे

शोधा की मग.

arunjoshi123's picture

7 Apr 2018 - 4:51 pm | arunjoshi123

हा तुमचा प्रसिद्ध बांबूधागा
https://www.misalpav.com/node/41032
================================================

22 Sep 2017 - 9:34 pm
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....

तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले..

बघा, ह्यच्यात हाय १५ लाख आणि तुम्ही
=================================
आणि हे तुमचे सुकुख्यात बांबूविधान

३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो).

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 4:47 pm | मार्मिक गोडसे

तशी मिपावर सुविधा उपलब्ध आहे.

मार्मिक गोडसे's picture

7 Apr 2018 - 5:02 pm | मार्मिक गोडसे

चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा..
हे फेकुने म्हटलं आहे, मी नाही. मी पैसे कुठे मागितले?

मार्मिक, तुम्हाला काही आत्मसन्मान आहे का?
विदेशात असलेला भारतीय काळा पैसा (भारतीय काळी संपत्ती) आणि भारतीय गरीब लोक यांचा भागाकार १५ लाख येतो असं एकूण किती मिडियांचं म्हणणं आहे हे तुम्हाला माहित आहे का?

arunjoshi123's picture

7 Apr 2018 - 5:20 pm | arunjoshi123

https://www.ndtv.com/business/black-money-stashed-abroad-seen-at-rs-120-...
एन डी टी वी , असोचॅम फेकू आहेत का?