विवेकपटाईत in जे न देखे रवी... 4 Jan 2018 - 5:22 pm अनुक्रमणिका प्रदूषण- पाऊस (१) - भूत आणि वर्तमानप्रदूषण कविता(2)- जिन्न आणि अल्लादीन प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता प्रदूषण कविता(2)- जिन्न आणि अल्लादीन › सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा. (श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन) पाऊस श्रावणात बरसल्या अमृत धारा उजळली कोख धरती मातेची। श्रावणात बरसल्या तेजाबी धारा वांझ झाली कोख धरती मातेची। शांतरसकविता