पानिपत - सदाशिवराव भाऊंच्या वीरकथा

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
31 Dec 2017 - 6:49 am

काही दिवसांपूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी "सुरजमल जाट आया भाऊके दरबार" अशी पानिपत लढाईवरती तीन भागात लेखमालिका लिहिली होती.त्यात त्यांनी श्री जोशी यांच्या एका पुस्तकाच्या आधारे पानिपत विषयी ज्या आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या, त्याविषयी लिहिले आहे. ती लेखमालिका इथे वाचायला मिळेल

सुरजमल जाट आया भाऊके दरबार

ती मालिका वाचून मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली. श्री जयंत कुलकर्णी याना व्य. नि. करून विचारले पण त्यांच्याकडे पहिली पाने गेली असल्यामुळे पुस्तकाचे नाव नव्हते. आणि त्यांना मूळ पुस्तक सापडत नव्हते.

आज अचानक दुसरेच काही शोधताना ते मूळ पुस्तक सापडले. माझ्यासारखेच इतर कुणाला ते हवे असेल तर इथे ते डाउनलोड करू शकता.

भाऊंच्या वीरकथा - शंकर पुरुषोत्तम जोशी

जाता जाता: हे पुस्तक म्हणजे प्रमाणित इतिहास नव्हे, त्यामुळे या गोष्टींना आख्यायिकांच्या स्वरूपात पाहायला हवे. कुणाला इतर काही माहिती असेल किंवा प्रश्न असतील तर इथे चर्चा करूयात.

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Dec 2017 - 8:13 am | प्रचेतस

धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल.

मुक्त विहारि's picture

4 Jan 2018 - 2:23 am | मुक्त विहारि

ह्या पुस्तकाबद्दल धन्यवाद

ज्योति अळवणी's picture

5 Jan 2018 - 6:22 pm | ज्योति अळवणी

पानिपत देखील वाचून बघा. नक्की आवडेल

पैसा's picture

7 Jan 2018 - 11:10 pm | पैसा

डाऊनलोड करत आहे.