येई हो अण्णा रे माझे माऊली ये ।
कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।।
आलिया गेलिया कोणी धाडी निरोप ।
कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।।
काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला ।
घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।।
अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी ।
अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।
प्रतिक्रिया
26 May 2017 - 11:36 am | अद्द्या
=)) =))
26 May 2017 - 11:50 am | अभ्या..
कोण अण्णा?
धन्यवाद
26 May 2017 - 9:35 pm | मंदार कात्रे
समझनेवाले को इशारा काफी है
राज की बात कह दू तो जाने मेह्फिल मे फिर क्या हो?
संगीतकार लक्श्मीकान्त प्यारेलाल की जोडी सलामत रहे
26 May 2017 - 2:19 pm | एस
हे काय आहे???
26 May 2017 - 5:44 pm | पैसा
ये क्या हो रहा हय
27 May 2017 - 8:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
अण्णा द्न्यानी सत्पुरुष, ज्यांचा तीकंपुने केला छळ थोर।
जैसा झाला द्न्यानेश्वरमाउलीचा म्हणोनी संन्याशाचा पोर।।
अण्णांचा संपवोनिया प्रथमावतार, नाचती कळीचे नारद।
अण्णा चमत्कारी मोठे, पुन:अवतारात करती त्यांना गारद।।
इतिश्री अण्णापुराणम बिगीनम।
कॅप्टन जॅक स्पॅरो
(उपाध्यक्ष: अण्णा पुनर्वसन समिती)
27 May 2017 - 8:42 am | मंदार कात्रे
जब्बरदस्त ...
27 May 2017 - 5:35 pm | किसन शिंदे
कोण रे कोण हे अण्णा? :)