परशु सोंडगे in जे न देखे रवी... 12 Mar 2017 - 9:55 pm अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928 gazalशृंगारसंस्कृतीकविता प्रतिक्रिया चांगला प्र यत्न! 13 Mar 2017 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा चांगला प्र यत्न! आवडली 13 Mar 2017 - 6:25 pm | पैसा आवडली
प्रतिक्रिया
13 Mar 2017 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा
चांगला प्र यत्न!
13 Mar 2017 - 6:25 pm | पैसा
आवडली