gsjendra in जे न देखे रवी... 10 Jan 2016 - 1:42 pm खडकात काही मोहवणारं ? कदापि नाही खडकात काही लूभावणारं ? मूळीच नाही खडक राकट काळा कभिन्न काष्ठ कठोर पण खडकातलं पाणी असतं गोड खडकातलं पाणी असतं कायम काही माणसं अशीच असतात खडकासारखी मुक्त कविताकविता