एकटा

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 6:23 pm

एकटा

प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात एकाकी पणाची भावना असतेच. तुम्ही मान्य करा अथवा नका करू.

समाजविचार

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

31 Dec 2015 - 6:59 pm | जव्हेरगंज

हे काय?
नवीन संपादक मंडळाला काम लावलं की राव तुम्ही !

संजय पाटिल's picture

31 Dec 2015 - 7:48 pm | संजय पाटिल

केलं मान्य..
धन्यवाद!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2015 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुधीर वैद्य साहेब,

असे एकोळी धागे सहसा दिशाहीन गोंधळ माजण्यापलिकडे काही साध्य करत नाही असे पूर्वानुभव सांगतो.

असे एखाद-दुसरे वाक्य टाकून बा़जूला होण्यापेक्षा त्यातील मुद्द्याबाबत तुमची भूमिका आणि / अथवा विश्लेषण माडलेत तर तुम्हाला या धाग्याने नक्की काय साध्य करायचे आहे हे वाचकांना कळेल व त्यामुळे प्रतिसादांतून सकारात्मक चर्चा होऊन काही फायदा होईल.

आपण सुजाण आहात, यापुढे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

सुधीर वैद्य's picture

1 Jan 2016 - 4:43 pm | सुधीर वैद्य

आपल्या मनात अनेक विचार व त्याची स्पंदने येत असतात. स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. काही विचार मनात घर करतात. वाचताना - दुसऱ्याशी बोलताना हि विचारधारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात.

ह्याच भावनेतून जन्मलेले हे वाक्य आहे आणि ते अनेक लोकांच्या बाबतीत सत्यही आहे असे मला वाटते.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2016 - 5:02 pm | मुक्त विहारि

सहमत

सतिश पाटील's picture

2 Jan 2016 - 10:01 am | सतिश पाटील

केलं मान्य ...
मग पुढे काय ?

असा सगळा प्रकार झाला तर

ह्या विचारांच्या स्पदनांना / कंपनांना मार्गी लावण्यासाठी ट्विटर नावाचे एक व्यासपीठ उपलब्ध आहे. मिपा ऐवजी त्याचा वापर केल्यास सयुक्तीक ठरावे.
तुम्ही मान्य करा अथवा नका करू!

- (स्पंदनशील) सोकाजी

सुधीर वैद्य's picture

3 Jan 2016 - 9:56 am | सुधीर वैद्य

Friends may log on to my Twitter link https://twitter.com/spandane