वीट....(ती - त्याला)

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
29 Dec 2015 - 6:29 pm

वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा ,
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा

घेऊन जा , तुझी हरएक चिज़,
घेऊन जा , दिलेल प्रेमाच बीज....
कस विसरू तुझ ,लाख वेळाच झूट,
कितीदा न कशी देऊ पून्हा तीच ती सूट …।

काळजाच्या माझ केलस तू तुकड ,
श्वासालाही माझ्या आत्ता हवेचे वाकड ….
प्राण शरीरात नकोसा झालाय ,
तुझ्या खोटेपणात वेडासा झालाय ……

वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा ,
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा

निष्फळ माझा वेळ तुझ्यावर आज ,
तुझे बोल , नको माझ्यावर आज ,
बदलू नको तुझ तू काळीज आज
मी नाही बदलणार माझं मन आज

विश्वास नाही बसत , मनाच फुल तोडलंस तू ……
माझ्या प्रेमाच्या पाकळ्या , तुडवल्यास तू …
तुलाही विश्वास नाही , जीव लटकावलस तू ……
बहरलेल्या ह्या यौवनाला , वाळवांट बनवलस तू …।

वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा ,
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा

(Apologies for typing error , if any )

मुक्त कविताकविता