नीता in जे न देखे रवी... 10 Sep 2008 - 5:34 pm तु आयुष्यात आलास श्रावणधारा सारखा आषाढ्घनासम काळोख्या मनात पेरलेस चमचमते प्रीतिचे थेंब आता तु नसलास तरी... त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन कधी कधी वहातात डोळ्यातून अश्रुची फुले होउन..... नीता कविताप्रकटन प्रतिक्रिया छान 10 Sep 2008 - 6:30 pm | आनंदयात्री छान कविता नीता. क्रमश: 10 Sep 2008 - 6:44 pm | टारझन अर्धप्रकाशित झाली का ? का क्रमशः लिहीणे विसरलात ? कविता मुर्खशिरोमणी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 6:30 pm | आनंदयात्री
छान कविता नीता.
10 Sep 2008 - 6:44 pm | टारझन
अर्धप्रकाशित झाली का ? का क्रमशः लिहीणे विसरलात ?
कविता मुर्खशिरोमणी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात