बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस

बीएमएम२०१५'s picture
बीएमएम२०१५ in जनातलं, मनातलं
17 Jun 2015 - 9:23 pm

नमस्कार मंडळी,

२४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.

अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.

तीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पहा.

कलासमाजमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 9:27 pm | मुक्त विहारि

आणि आम्रिकेचा व्हिसा पण लवकर मिळणार नाही.

त्यामुळे आमचा हा कट्टा हुकणार.

(गरीब) मुवि

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2015 - 1:35 am | श्रीरंग_जोशी

जेवणाचा मेनू एकदम वैविध्यपूर्ण आहे.
आचारी भारतातून येणार आहेत का?

सर्व आयोजकांना शुभेच्छा!!

जुइ's picture

18 Jun 2015 - 3:59 am | जुइ

आयोजकाना शुभेच्छा!!

अदि's picture

18 Jun 2015 - 9:54 am | अदि

मेनू !!!

रामदास's picture

18 Jun 2015 - 10:30 am | रामदास

मला काही संगीताच्या(म्युझीक) आणि कथाकथनाच्या सिडीज नि:शुल्क वितरणासाठी पाठवण्याची इच्छा आहे. या वितरणाची सोय होऊ शकेल का ?

अधिवेशनाला मनःपूर्वक शुभेच्छा!