तुझ्या बोलण्यातले शब्द
तोंडून बाहेर पडताच गोठून गेले...
माझ्या कानात अजून ते गुंजतात
अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे...
मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो
तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा
आपले तसेच इतरांचेही आभार. आपल्यासारखे काव्यमय मनाचे रसीक असल्यावर हुरूप येतो. असो.
आपली शंका रास्त आहे. पण तिचे निरसन करणे मला शक्य नाही कारण मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. ते लिखाण परिष्कृत करणे मला शक्य झाले नाही.
वरील लिखाणाचे दोन तिन अर्थ निघावेत/ निघतात. स्री-पुरूष कल्पून आणखीन अर्थ वाढू-बदलू शकतात. आपण जास्त जाणकार आहात. मला त्याचा आदर आहे.
प्रतिक्रिया
5 Nov 2014 - 1:17 pm | मदनबाण
वाह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years
5 Nov 2014 - 8:17 pm | विवेकपटाईत
छान, पण एक शंका गोठलेले शब्द कसे गुंजायमान होतात....
6 Nov 2014 - 12:21 am | पाषाणभेद
आपले तसेच इतरांचेही आभार. आपल्यासारखे काव्यमय मनाचे रसीक असल्यावर हुरूप येतो. असो.
आपली शंका रास्त आहे. पण तिचे निरसन करणे मला शक्य नाही कारण मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. ते लिखाण परिष्कृत करणे मला शक्य झाले नाही.
वरील लिखाणाचे दोन तिन अर्थ निघावेत/ निघतात. स्री-पुरूष कल्पून आणखीन अर्थ वाढू-बदलू शकतात. आपण जास्त जाणकार आहात. मला त्याचा आदर आहे.
6 Nov 2014 - 12:54 am | स्वप्नज
कवितेपेक्षा प्रतिसाद जास्त भावला...
>>>>मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. <<<
या तंद्रीबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.. ह.घ्या. पाषाणभेदजी...
5 Nov 2014 - 10:35 pm | प्रकाश१११
वा...झकास
5 Nov 2014 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
@तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा >>> *HAPPY*
13 Nov 2014 - 1:23 pm | गणेशा
गोठलेल्या शब्दांना केलेला स्पर्ष .. कल्पना नविन आहे.. आवडली