मराठा लाईट इन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Jan 2013 - 5:56 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आपल्याला आठवत असेल मी मिपावर काही दिवसापूर्वी मराठा लाईट इन्फंट्रीवर एक छोटी लेखमालिका लिहिली होती. ती आता पूर्ण करुन पुस्तक स्वरुपात पूर्ण प्रकाशीत झाली आहे.

हे पुस्तक मिपावरील व माझ्या ब्लॉग वाचकांच्या प्रोत्साहनपर शब्दांमुळेच पूर्ण झाले आहे याची मला जाणीव आहे. त्या सर्व वाचकांचे मी आभार मानतो.

प्र्काशन सभारंभ कोल्हापुरात होणार आहे त्याची तारीख व वेळ इत्यादी बाबी मी वेळेवर कळवीनच. प्रकाशकाने हे पुस्तक अजून ८/९ दिवसात सगळीकडे उपलब्ध करायची जबाबदारी उचलली आहे. काही ठिकाणे व त्यांचे दुरध्वनी क्र. खाली देत आहे.
कोल्हापूर : अक्षरदालन - २६४६४२४, २३
सांगली : प्रसाद वितरण ग्रंथ दालन - २६२१५१५, संकपाळ बूक सेलर्स-२३२६४४७ मिरजः रत्नाकर बूक सेलर्स-२२२०१०७,
पुणे : पाटील एंटरप्रायझेस - ९४२२३२१९८९, रसीक साहित्य-२४४५११२९
औरंगाबाद : कैलाश पब्लिकेशन-२३५३९२३
कराड : विजय वितरण-९४२३२६०६५१
दुसरा मार्ग: जर आपल्याला पुस्तक लगेचच पाहिजे असल्यास आपण प्रकाशकाच्या खालील खात्यावर रु २००/- भरुन त्याला ई-मेल केलात तर आपल्याला ते घरपोच होईल.
खाते क्र. ICICI a/c No.016605004252.
अक्षर दालनचा ई-मेल :akshardalan@yahoo.com
या मेलवर आपल्या पेमेंटची पूर्ण माहिती व पूर्ण पत्ता देण्यास विसरु नये. फेसबूकवर Maratha Light Infantry नावाने ग्रुप चालू केला आहे तेथेही आपल्या पेमेंटची माहिती दिली तर ती ताबतोब कळू शकते.

आपल्या सर्वांच्या सदिच्छेने दुसर्‍या महायुद्धावर एक ७०० पानी पुस्तक पूर्ण करत आणले आहे. त्याबद्दलही कळवेनच.
याचे बघुया काय होते ते पहिलाच प्रयत्न आहे...........
जयंत कुलकर्णी.

Update :
Book Sellers' Name Phone No.
Uday Agencies, Ahamadnagar 2347307
Dilkhush Book Stall, Karad 222833
Vijaya Vitaran, Karad 9423260651
Ajab Pustakalaya, Kolhapur 2546710
Gulmohar Book Depo, Kolhapur 2621307
Mehta Book Sellers, Kolhapur 2542304
Pimpalapure Book Distributors, Nagpur 2724318, 2773552
Jyoti Stores, Nasik 2306700
Rasik Sahitya, Pune 24451129
Patil Enterprises, Pune 24487629
Shubham Sahitya, Pune 24474322
Sahitya Darshan, Pune 24321124
Ratnakar Book Stall, Miraj 2220107
Ideal Pustak Triveni, Mumbai 24304254
Peoples' Book House, Fort,Mumbai 22873768
Javahar Stores & Book Depo, Vileparle,Mumbai 26143902
Shabda The Book Gallerly,Borivali 28332640
Prasad Vitaran Granth Dalan, Sangli 2621515
Nandadip Book Services,Solapur 2628332
Navsahitya book stall,Belgaon 421078

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

31 Jan 2013 - 6:27 pm | धमाल मुलगा

शक्य झालं तर आजच घेऊन टाकतो पुस्तक. :-)

जयंतराव, फार वाट पहायला लावलीत हो पुस्तकासाठी. :-)

सुनील's picture

31 Jan 2013 - 6:32 pm | सुनील

अभिनंदन!

ठाणे-मुंबईत कुठे उपलब्ध होऊ शकेल?

जयंत कुलकर्णी's picture

31 Jan 2013 - 6:42 pm | जयंत कुलकर्णी

उद्या कळवतो........धन्यवाद !

जयंत कुलकर्णी's picture

31 Jan 2013 - 6:32 pm | जयंत कुलकर्णी

चायला पुस्तक लिहिणे एका झटक्यात जमले हो पण नंतरची बाळंतपणे फारच कंटाळवाणी असतात.........हे आता कळाले. घी देखा..........:-)

धमाल मुलगा's picture

31 Jan 2013 - 6:56 pm | धमाल मुलगा

पहिलटकर म्हणताना थोडा त्रास होणारच की. :-D
दुसर्या महायुध्दावरच्या पुस्तकावेळी होईल सवय. काय ? :-D

पप्पु अंकल's picture

31 Jan 2013 - 6:50 pm | पप्पु अंकल

पुढील लेखनास शुभेच्छा

मन१'s picture

31 Jan 2013 - 6:57 pm | मन१

हार्दिक अभिनंदन.....
असाच वाचनानंद सर्वांना मिळावा ही इच्छा.

रणजित चितळे's picture

31 Jan 2013 - 7:19 pm | रणजित चितळे

जयंतराव माझा मामा होता ५ मराठा लाय मध्ये :-)

धन्या's picture

31 Jan 2013 - 7:56 pm | धन्या

पुस्तक रसिकमध्ये उपलब्ध झाले की उचलेन. :)

रेवती's picture

31 Jan 2013 - 8:08 pm | रेवती

ग्रेट! अभिनंदन.

पैसा's picture

31 Jan 2013 - 8:12 pm | पैसा

हार्दिक अभिनंदन१ पुस्तक नक्की घेणार.

अग्निकोल्हा's picture

31 Jan 2013 - 8:17 pm | अग्निकोल्हा

अल्टिमेट राव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2013 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात फेरी झाली की जरूर खरेदी करणार.

तुमच्या पहिलटकरणीच्या त्रासात व आनंदात सहभागी आहे :) !

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2013 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍या पुस्तकाकरिता अनेक शुभेछा !!!

इष्टुर फाकडा's picture

31 Jan 2013 - 9:07 pm | इष्टुर फाकडा

असेच म्हणतो !

आदूबाळ's picture

31 Jan 2013 - 11:08 pm | आदूबाळ

जयंतराव, धन्यवाद. पुस्तक नक्की घेणार!

माझी एक अज्ञानी शंका:
मराठा लाईट इन्फन्ट्रीचं गाणं "सिंहगड" हे फक्त बँडवर वाजवलं जातं की त्याला शब्द देखील आहेत? काही गुप्तता वगैरे नसेल तर ते उपलब्ध करून देता यईल का?

प्रचेतस's picture

31 Jan 2013 - 11:14 pm | प्रचेतस

अभिनंदन काका.
पुस्तक नक्कीच विकत घेणार.

मोदक's picture

31 Jan 2013 - 11:36 pm | मोदक

+१ हेच बोल्तो...

वसईचे किल्लेदार's picture

31 Jan 2013 - 11:34 pm | वसईचे किल्लेदार

संग्रह्य असणार यात शंकाच नाहि. पुस्तक नक्की घेणार.
मुंबापुरीत कुठेसे मिळेल ते कळवावे हि नम्र विनंती.

अभ्या..'s picture

31 Jan 2013 - 11:48 pm | अभ्या..

जयंतकाका तुमचे पुस्तक तर अप्रतिमच असणार यात शंका नाही. शुभेच्छा.
पण मला मुखपृष्ठाची सजावट अतिशय आवडली. अगदी विषयाला साजेशी अशी. मस्त.
खूप खूप शुभेच्छा.

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2013 - 11:59 pm | पिवळा डांबिस

पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन जयंतराव!!
पुस्तक मिळवून खरीदण्याचा नक्की प्रयत्न करीन...

स्पंदना's picture

1 Feb 2013 - 8:47 am | स्पंदना

हार्दिक अभिनंदन !!

किसन शिंदे's picture

1 Feb 2013 - 8:52 am | किसन शिंदे

हार्दिक अभिनंदन सर!!

ठाण्यात पुस्तक उपलब्ध झाले कि लगेचच घेतल्या जाईल पण त्या पुस्तकावर तुमची स्वाक्षरी कधी मिळेल ते बोला आधी.

श्रीरंग_जोशी's picture

1 Feb 2013 - 9:03 am | श्रीरंग_जोशी

पुस्तक वाचण्यास उत्सुक आहे.

विटेकर's picture

1 Feb 2013 - 9:31 am | विटेकर

छाती इंचभर फुगली आमची !! आमच्या "मिपाकराचे " पुस्तक आहे.
पण तुमची पेंडिंग यादी मोठी आहे .. जरा मनावर घेऊन हातावेगळे कराच !
बाकी मिपावरिल सदस्यांचा सहभाग म्हणजे " प्राची च्या जागी ते गच्ची बसतयं का बघा " इतकाचं!
सारे कर्तृत्व तुमचेच ! सलाम ..
मराठी पाऊल पडते पुढे

विटेकर's picture

1 Feb 2013 - 9:34 am | विटेकर

मराठी पाऊल पडते पुढे.. साठी एक चांगला स्मायली बनवा प्लीज..

धमाल मुलगा's picture

1 Feb 2013 - 9:38 am | धमाल मुलगा

नेटबँकिंगने पैसे पाठण्यासाठी प्रकाशकाच्या खात्याची माहिती हवी आहे.
खातेक्रमांकाशिवाय -
१.खातेदाराचे नाव ( बँकेच्या नोंदीनुसार असलेले)
२. बँकेच्या शाखेचे नाव

ह्या बाबी नसल्यामुळे पैसे ट्रान्सफर करता आले नाहीत. :-(
नेटवरुन पैसे पाठवले तर प्रकाशकाला पैसे ताबडतोब मिळतील तसेल पाठवायच्या इ_मेलमध्ये ट्रॅन्झॅक्षन आयडीसह स्किन ग्ॅबही पाठवता येईल.
सदर माहिती प्रकाशकाकडुन घेऊन ईथे द्याल काय?

जयंत कुलकर्णी's picture

1 Feb 2013 - 7:30 pm | जयंत कुलकर्णी

Akshar Dalan
खाते क्र. ICICI a/c No.016605004252.
कुठल्याही ड्रॉपबॉक्स मधे चेक टाकला तरी चालतो. फक्त ई-मेल पाठवायला विसरु नका. जेथे उपल्ब्ध होणार आहे त्याची सविस्तर यादी अपडेट केली आहे.
ढन्यवाद !

पुण्यामध्ये पुस्तक उपलब्ध झाले की जरुर कळवा, खरेदी करणार.
रसिकमध्ये सांगून ठेवतेच आहे.

अविनाश पांढरकर's picture

1 Feb 2013 - 10:30 am | अविनाश पांढरकर

पुस्तक वाचण्यास उत्सुक आहे.

मालोजीराव's picture

1 Feb 2013 - 10:55 am | मालोजीराव

रशिक वाल्याकडे बुकिंग टाकतो लगेच

इरसाल's picture

1 Feb 2013 - 10:56 am | इरसाल

हार्दिक अभिनंदन.
पुढच्या यादीत हे समाविष्ट केले जाईल

नि३सोलपुरकर's picture

1 Feb 2013 - 11:13 am | नि३सोलपुरकर

हार्दिक अभिनंदन काका.
पुस्तक नक्कीच विकत घेणार

बाकी किसन देवाशी बाडीस ...

एकुजाधव's picture

1 Feb 2013 - 11:29 am | एकुजाधव

गर्व आहे मला मराठि असण्याचा

कापूसकोन्ड्या's picture

1 Feb 2013 - 11:41 am | कापूसकोन्ड्या

खरं म्हणजे तसे पूर्ण वाचून झाले आहेच. पण विषयच असा आहे की, पुस्तक विकत घेउन नक्की वाचणार.
आम्ही आपले उगीचच छाती पुढे करून म्हणणार की लेखक आमच्या ओळखीचा (?)आहे.
असो.
परत एकदा शुभेच्छा

क्रान्ति's picture

1 Feb 2013 - 11:43 am | क्रान्ति

मुखपृष्ठ खासच आहे.

५० फक्त's picture

1 Feb 2013 - 6:57 pm | ५० फक्त

अतिशय अतिशय अभिनंदन काका, तुमच्या या उपक्रमाबद्दल कट्ट्याच्या वेळी माहिती दिली होतीच आज प्रत्यक्ष पाहताना फार फार आनंद झालं.

मदनबाण's picture

1 Feb 2013 - 7:07 pm | मदनबाण

जयंतरावांचे अभिनंदन ! :)

जयंत कुलकर्णी's picture

1 Feb 2013 - 7:31 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे आभार येथे व फेसबूक वर मानलेच आहे. परत एकदा सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद.

मराठा इन्फ्रन्ट्रीवर जी लेख माला प्रसीद्ध झाली होती तीची लिन्क कोणी देइल का ?

बांवरे's picture

13 Feb 2013 - 4:42 am | बांवरे

पुस्तकाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. रसिकमध्ये उपलब्ध झाले की घेइनच.

जयंत कुलकर्णी's picture

18 Mar 2013 - 2:26 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
ज्यांना ह पुस्तक अजुनही पाहिजे असल्यास, कृपया मला व्यनि करावा. माझ्याकडे वीस प्रति आलेल्या आहेत.