अल्लखकरण

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
30 Mar 2012 - 8:20 am

अल्लखकरण

मी तुला पाहताच
मनोमन बद्धरुपांतरण|
रोजच ते अनुभववावे
तव धन्यमरण||

ती आज आली
घेऊन गुलमोहतरण|
मला देतेसे चषक
तेच अल्लखकरण||

अजूनी ते येतातच
पाहताच झल्लकसरण|
तसे पाहता नजरेचे
हे विक्षेपसंक्रमण||

शब्दांचे असे कसे
सदैव कर्षित्रचर्वण|
एकटाभयाण विचार
ते बिंबाणुश्रवण||

शृंगारबिभत्सअद्भुतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Mar 2012 - 8:31 am | पैसा

यावेळेला जरा अर्थ लावण्यात यश प्राप्त झालं आहे! अवगाहन होताच बद्धरूपांतरण झालं. मग विक्षेपसंक्रमण, गुलमोहरी अवतरण, चषक अल्लखकरण एवढं सगळं झाल्यानंतर शब्दांचे कर्षित्रचर्वण होणारच की!

(हुश्श्य! आता निनादच्या कालच्या कवितेचा पण अर्थ लागू शकेलसं वाटतंय!)

भडकमकर मास्तर's picture

30 Mar 2012 - 1:32 pm | भडकमकर मास्तर

प्याशनेट परंतु क्षुद्र कीटकांच्या रतिक्रीडेचे वर्णन आवडले...
जियो...