कोकण दर्शन (भाग - ३)

जागु's picture
जागु in कलादालन
25 Nov 2011 - 7:03 pm

४६) आता तारकर्लीवरून आम्ही निवतीच्या किल्यावर निघालो.

४७) मी पुर्ण प्रवास तर समुद्रात हात सोडूनच केला.

४८) समुद्रातून दूर लाईट हाऊस दिसत होत.

४९) निवतीच्या किल्ल्याचा डोंगर

५०) निवतीच्या किल्याचा तट

५१) किल्ला म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर दगडी बांधकामाचा किल्ला आला होता.त्यावर आपण जाऊ शकतो वगैरे. पण निवतीचा किल्ला पाण्याने झिजला आहे. आणि झिजुनही अतिशय सुंदर दिसतो.

५२) हा किल्ल्याचा सुळकी भाग. अतिशय सुंदर दिसतो जवळून.

५३)

५४) ही किल्याची गुहा आहे.

५५) किल्ला आणि भोवतालचे निसर्गसौदर्य खुपच सुंदर आहे.

५६)

५७)

५८) संपुर्ण किनार्‍यावर नारळाची झाडे आहेत.

५९) निवतीचा किनारा

६०)

६१) हा दिसतोय एवछाच छोटासा किनारा आहे. कहोना प्यार है चित्रपटातील दृश्याप्रमाणे.

६२)

६३) बॅकवॉटर

६४) बॅकवॉटर मधील मासे

६५)

६६) बॅ़कवॉटरचा नजारा

६७) त्याला लागूनच असलेली हिरवीगार छोटीशी टेकडी.

६८) धावताना सापडलेले खेकड्याचे पिल्लू. त्याला परत सोडून दिले पाण्यात.

६९) येथील काही दगड लाल होते.

७०) त्याच्या समोरच काळेकुट्ट देखणे दगड होते.

७१) लगेच समुद्र.

७२)

७३)

७४) तिथेच टेकडीवर रानकेळी होती.

७५) कालव भरलेला दगड

७६) तिथले पाणी इतक स्वच्छ होत की सुर्यकिरणांमुळे पाण्याच्या प्रवाहाची डिझाईन दिसत होती. त्यातच ही छोटी छोटी लाल दगड दिसत होती. ही दगडे बरीच जण टँक मध्ये टाकायला घेउन जातात असे आमच्या गाईडने सांगितले.

क्रमश.......

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विलासराव's picture

25 Nov 2011 - 7:37 pm | विलासराव

मस्त सफर.

मराठी_माणूस's picture

25 Nov 2011 - 9:11 pm | मराठी_माणूस

जबरदस्त फोटो

प्रचेतस's picture

26 Nov 2011 - 8:56 am | प्रचेतस

सर्वच फोटो अतिशय छान.

जागू ताई खुप एंन्जॉय करुन आलीस वाटते..थोडा वृतांत पण टाक ना .

रेवती's picture

27 Nov 2011 - 12:51 am | रेवती

फोटो आवडले.

सुहास झेले's picture

27 Nov 2011 - 6:02 am | सुहास झेले

कोकणाची मस्त सफर सुरु आहे.

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :) :)

Shreyas Joshi's picture

29 Nov 2011 - 8:13 am | Shreyas Joshi

६८ & ७४ नंबर वरिल़ खेकडा व केळी खोटी वाटतात !

आत्म संतोशी