रायगड

चेतन's picture
चेतन in जनातलं, मनातलं
2 Jun 2008 - 8:46 pm

मागच्या महिन्यात रायगडला जायचा योग आला त्याचे काही फोटु

http://picasaweb.google.co.in/crdanave/fGgZKD

चेतन

संस्कृतीइतिहासआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

2 Jun 2008 - 10:06 pm | अमोल केळकर

सुंदर फोटोग्राफी. आवडले.

फटू's picture

3 Jun 2008 - 12:59 am | फटू

मस्तच...

मलाही एकदा रायगडावर मनसोक्त भटकायचं आहे रे... बघुया कधी योग येतो...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शितल's picture

3 Jun 2008 - 2:07 am | शितल

सर्वच फोटो मस्त आलेत.

वरदा's picture

3 Jun 2008 - 4:21 am | वरदा

मी अजुन पाहिलाच नाहीये रायगड जायचय मला एकदा...

ध्रुव's picture

3 Jun 2008 - 11:07 am | ध्रुव

फोटो छान पण एक लेखही येउद्या की... काय काय बघायला विसरू नका, काय करा, आणि काय करू नका. किती वेळ लागेल...
ही पण माहिती सांगा म्हणजे पहिल्यांदा जाणार्‍यांना अडचण नाही येणार.
--
ध्रुव

मनस्वी's picture

3 Jun 2008 - 11:24 am | मनस्वी

ध्रुव म्हणाले तसे अधिक माहिती पुरविल्यास आम्हाला पण योजना आखता येईल.
जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे?
टकमक टोक जबरदस्तच.
स्वामीनिष्ठ कुत्र्याची दंतकथा आहे असे कुठेतरी मधे वाचनात आले होते.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा's picture

3 Jun 2008 - 11:27 am | ऋचा

>>>जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय.

हो तो भितीदायक आहे.
आणि जर पावसाळ्यात गेलीस तर भयानक अनुभव येतो (खुप जोरात वारा असतो आणि आपण अधांतरी त्या रोप वे मधे हालत असतो) @) :O 8|

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चेतन's picture

3 Jun 2008 - 12:15 pm | चेतन

फोटो छान पण एक लेखही येउद्या की

लिहीन लवकरचं

जोगांचा रोप-वे भितीदायक वाटतोय. तुम्ही बसतेलात का? कसा आहे?

मजा आहे पण अजुन बसलो नाही ३०० रु घेतात पर माणशी

लिहण्याचा नक्की प्रयत्न करिन

छत्रीपती चेतन

ऋचा's picture

3 Jun 2008 - 12:23 pm | ऋचा

हो मी गेलेय
मी गेलेले तेंव्हा १५० होते माणशी आता वाढले असतील.

खुप जब्राट वाट्ट. प्रत्येक मराठी माणसाने हा अनुभव घ्यावा अस वाटतं मला.

"शिवाजी महाराज की जय"

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चतुरंग's picture

3 Jun 2008 - 3:49 pm | चतुरंग

अरे पण लेख दिला असतास तर जास्त मजा आली असती. टकमक टोक एकदम राकट देशा कणखर देशा आलंय!
जोगांचा रोप-वे सुद्धा इंटरेस्टिंग वाटतोय.

(स्वगत - कधी बरं जाता येईल रायगडाला? :? )

चतुरंग

विकि's picture

3 Jun 2008 - 9:25 pm | विकि

किल्ले रायगडावर एका दिवसात जाऊन येता येते. मुंबई सेंट्रल एस. टी आगारातून रात्री १२ बाजता एस.टी सुटते .ती पहाटे सहाच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचते. तेथून गड चढायला सुरूवात केल्यास चार ,पाच तास लागतात.रोप वेची ही सोय आहे पण गड चढण्यात जी मजा आहे ती रोपवेत नाही . गडावर राहण्याचीही सोय आहे. अजून काय सांगू प्रत्यक्ष जाऊन या आणि पहा.
टकमक पॉईंट वरून निसर्ग न्याहाळता येतो.
रायगड किल्ला आणि जिल्हा मला अतिशय आवडता आहे.
आपला
कॉ.विकि

विसोबा खेचर's picture

3 Jun 2008 - 11:50 pm | विसोबा खेचर

सगळेच फोटू सुंदर! थोरल्या आबासाहेबांना आमचा दंडवत..

ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे! :)

आपला,
(हळवा) तात्या.

चेतन's picture

4 Jun 2008 - 12:17 pm | चेतन

ताक विकणारी मुलगी अतिशय निष्पाप वाटत आहे, तिचा फोटू खूप छान आला आहे

मलाही हाच फोटू सर्वात जास्त आवडला. खरचं खूप निरागस चेहरा आलायं

वाइट एव्हढचं वाटतं की खेळण्याच्या वयात एव्हढ्या उन्हात ती आणी तिचा मोठा भाउ (तोही छोटाच होता) ताक, सरबत विकत होते.

चेतन