भारतीय संस्कृती आणि अमेरिकन पोरी.......

काळा_पहाड's picture
काळा_पहाड in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 1:19 pm

आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला.

भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो..........

तोमीनव्हेच

विनोदप्रकटन

प्रतिक्रिया

अन्जलि's picture

7 May 2008 - 1:26 pm | अन्जलि

भआरतिय सन्क्रुतिचआ विजय असो

ऋचा's picture

7 May 2008 - 1:42 pm | ऋचा

त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे :)

म्हणजे पहा ज्या राज्यात सामना असेल त्या राज्याचा पोषाख

महाराष्ट्र = धोतर्-नऊवारी
गुजरात = घागरा-चोळणा

इ.

:))

कुंदन's picture

7 May 2008 - 1:48 pm | कुंदन

माझ्या मोनिटरवर थोडी कॉफी उडाली वाटते ..... =))

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 5:18 pm | प्रभाकर पेठकर

पोरींना धोतर....

होऽऽऽ काय हरकत आहे? मध्यंतरी मुलींची (नाडीच्या) धोतीची फॅशनच आली होती. आठवतेय?

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 1:51 pm | धमाल मुलगा

त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे

हा हा! हे सह्हीच...
आणि त्यांच्या डाव्या बाजूला तुणतुणंवाला आणि उजव्या बाजूला ढोलकीवाला उभा करुन देऊ !!!

खल्लास मध्ये फड जमवू :)

पण सामना दक्षिणेत असेल तर?
तिथल्या महागड्या साड्या कोण स्पॉन्सर करणार बॉ? आमचा मल्याशेठही इतके पैसे गाठीशी बांधूनसुध्दा, पोरींचे कपडे कमी करण्यातच इंटरेश्टेड असतो :)

ऋचा's picture

7 May 2008 - 1:51 pm | ऋचा

ओ भाऊ

जागेवर या....

आज काल पोरेही पोरिं प्रमाणे नचतात त्यासाठी अहे ते :):)

(त्या पोरींना काय हो धोतर काय नी साडी काय?? दोन्ही सारखं कसं ??) :B

पक्या's picture

7 May 2008 - 1:55 pm | पक्या

लई वंगाळ वाटलं बघा जीवाला

अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं?
टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा?
त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच.

-- पक्या

ऋचा's picture

7 May 2008 - 1:57 pm | ऋचा

त्यांना फडतुस साड्या द्यायच्या
त्या परत कधी घालणारेत त्या??

आणि चुकुन काही फाटलं तर wordrode malfunction म्हणायच..

नाही तरी हा पण एक नविन प्रकार आहे प्रसिध्द होण्याचा
कसे??? :?

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 2:03 pm | धमाल मुलगा

आणि चुकुन काही फाटलं तर wordrode malfunction म्हणायच..

=))

जब्बरा फटका.....चेंडू एकदम सीमेपार !!!!

ईश्वरी's picture

7 May 2008 - 2:41 pm | ईश्वरी

लई वंगाळ वाटलं बघा जीवाला

अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं?
टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा?
त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच.

-- पक्या

पक्याचं पटलं.
समाज सुधारणा घरापासून करावी या अर्थी काहीतरी म्हण आहे.
ईश्वरी

त्य पेक्षा त्याना वल्कले द्या. एकदम रामायण कालीन ड्रेस आहे. शबरी फॅशन... लक्ष्मण फॅशन. शुर्पणखा फॅशन...
झिन्झ्या मोकळ्या ठेउन फिरणार्याना मन्थरा फॅशन म्हणुयात.
कोणत्याही वयाला शोभतील असे कपडेआहेत हे.

अभिज्ञ's picture

7 May 2008 - 8:29 pm | अभिज्ञ

च्यायला T20 वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक चोकार-षटकारानंतर ह्यांचा डान्स नीट दाखवत होते. ;)
पण आपीएल मध्ये ती मजा येत नाहि.उगाच थोडेसे दाखवल्यासारखे करतात. :''(

तात्या विंचू's picture

7 May 2008 - 8:41 pm | तात्या विंचू

ह्या लेखकाचा आणि आमचा काहीच संबंध नाही............
काहीही झाल्यास आम्हाला जबाबदार धरु नये......... :)] :? 8} @) :| [( O:) 8| :)]

-तो मी नव्हेच

गणपा's picture

7 May 2008 - 11:45 pm | गणपा

मिपा वर जुळे आलेत की काय?
एक आहे तो मी नव्हेच तर दुसरा तोमीनव्हेच
आयला आता नावाच पण पेटंट काढाव लागणार वाटतं.
ओ तात्या काय पेटंट काढायची सुविधा आहे का हो मिपा वर?

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 8:15 am | विसोबा खेचर

भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो..........

हेच म्हणतो..! :)