गाभा:
ह्या धाग्यावर वाचकांकडून खाही विषेश प्रकाश पडला नाही.
http://www.misalpav.com/node/15435
उत्तर सापडणे सोपे व्हावे म्हणून इथे माहिती देत आहे.
समस्या अशी- ओळखा पाहू!
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशानि कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!
उत्तराची किल्ली दुसर् या ओळीत आहे. शब्द फोड करावी लागेल.
प्रतिक्रिया
16 Nov 2010 - 8:15 am | चित्रा
निकोटिनी..
16 Nov 2010 - 8:25 am | अरुण मनोहर
उत्तर ट्रॅकवर आहे. अभिनंदन.
पण पूर्णपणे बरोबर नाही.
चेन स्मोकर (मराठी प्रतिशब्द?) हे उत्तर आहे.