पिक्चर सुरु.
एक भंकस गाणं
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार'
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मध्यांतर
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार'
हा हा हा
हाहा
लूटूपुटूची लढाई :)
परत थोडं हा हा हा हा
(अधिक काय लिहिणे???)
कथा, अभिनय, संगीत हे पण शंकरपाळी मध्ये असणार्या शंकरा इतकेच आहेत :)
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 1:46 am | इंटरनेटस्नेही
सहमत. पण रत्ना पाठक लै भारी दिसतेय.. आपण तर तिच्या प्रेमातच पडलो!
10 Nov 2010 - 2:17 am | अनामिक
अत्यंत फालतू आहे गोलमाल-३.
10 Nov 2010 - 2:22 am | वारा
आपल्याला बाबा तव्यावर बसवुन चट्के द्यायची आयडीया आवडली..
10 Nov 2010 - 12:36 pm | पंख
भंकस, बकवास (अजून असेच शब्द असतील तर जोडा ) आहे गोलमाल ३.. च्यायला मिथुनदाची शान पार धुळीला मिळवलीय..
10 Nov 2010 - 12:40 pm | विसोबा खेचर
सावध केल्याबद्दल धन्यवाद सौरभशेठ..
तात्या.
10 Nov 2010 - 2:28 pm | मृत्युन्जय
तुम्ही गोलमाल बघितला म्हणुन चिडचिड करत आहात. मे अॅक्शन रिप्ले बघितला म्हणुन चिडचिड करत आहे. अॅक्शन रिप्ले देखील अतिशय बकवास चित्रपट आहे. एका चांगल्या पटकथेचे ३-१३ वाजवले आहेत. अक्षयकुमारचे चित्रपट याउप्पर न बघणे परवडेश.
10 Nov 2010 - 3:03 pm | धमाल मुलगा
पैसे घालवून टुकारेस्ट सिनेमे पाहण्याची कन्सिस्टन्सी सोडू नकोस हां तू!
अरे अॅक्शन रिप्ले काय पहाण्याची गोष्ट आहे का? _/\_
आयला..इतके सगळे त्या गोलमालला शिव्या घालताहेत म्हणजे नक्कीच काहीतरी भानग्ड आहे.
ह्यावर माझ्याकडं एक उपाय आहे. चार आपल्यासारखे टवाळखोर मित्र गोळा करायचे, (ओल्यातले असाल तर ) अंमळ थोडी थोडी घेत घेत गप्पाटप्पा करायच्या, (ओल्यातले नसाल तर) कोरड्याच गप्पाटप्पा मारायच्या..आणि मग निवांतपणे टोळक्यानं जाऊन सिनेमा पहावा...पहावा म्हणण्यापेक्षा, स्र्कीनवरच्यापेक्षा आपलाच धुडगुस जास्त असावा...लोकांचंही मनोरंजन होईल आणि आपल्यालाही फार त्रास होणार नाही. :)
10 Nov 2010 - 3:20 pm | नगरीनिरंजन
एवढं करून पैसे घालून असले पिक्चर पाहायची गरजच काय म्हणतो मी? त्या पैशात सरबत नाही तर चखणा घ्या की. उगीच तिथे जाऊन पिक्चर हीट करायचा आणि त्या रोहित शेट्टी नामक बेडकाचा फुगवून बैल करून ठेवायचा उपद्व्याप सांगितलाय कोणी?
10 Nov 2010 - 3:30 pm | मृत्युन्जय
पण आता बघितल्याशिवाय चित्रपट बकवास आहे हे कसे कळणार? नाही म्हणजे हिस्स बद्दल समजु शकतो किंवा जानी दुश्मन पाहयचा करंटेपणा मी केला होता तेही कळु शकते. पण गोलमाल आणि अॅक्शन रिप्ले अगदीच बकवास असतील असे वाटले नव्हते रे. पण आता मी तुझी सुचना अगदी मनावर घ्यायची ठरवतो. अक्षयकुमारचा चित्रपट आला की ५० रुपयाची शीतपेयाची बाटली, ४० रुपयाचे वेफर्स, २५ रुपयाच शेंगदाणे आणि ८० रुपयाचा पनीर टिक्का घेउन सेट मॅक्स समोर बसायचे. दारं खिडक्या लावुन अंधार करायचा, टीव्ही मुझिक सीस्टिमवर टाकुन मस्त आवाज वाढवायचा आणि तसलाच (म्हणजे अक्षयकुमारचे साधारणपणे असतात तसले) एक बकवास चित्रपट बघायचा.
10 Nov 2010 - 3:46 pm | नगरीनिरंजन
बरोब्बर. अगदी चार-पाच जणांनी चांगला रिपोर्ट दिला तरच थेटरात जायचं नाही तर एक-दोन महिन्यात येतोच की टीव्हीवर.
10 Nov 2010 - 3:53 pm | सहज
जर भला मोठ्ठा स्क्रीनवाला टिव्ही / डोल्बी डिजीटल स्पीकर / होम थिएटर घेतला तर तीन महीन्यात कोणत्या ना कोणत्या तरी चॅनेलवरुन सिनेमा लागतोच ना?
शिवाय असे किती हिंदी सिनेमे अगदी थिएटरमधेच जाउन बघायच्या योग्यतेचे असतात?
10 Nov 2010 - 3:17 pm | गणेशा
माझ्या पण मित्रांनी गोलमाल बघितला होता म्हणुन मी दिवाळी ला आलो असताना अॅक्शन रिप्ले चे बघु असे सांगितल्याने तो बघितला.
थिम ऐकली होती की मागच्या काळात जातात .. पण चित्रपट खुपच टुकार बनवला आहे. आणि निदान गोलमाल बघितला असता तरी बरे झाले असते असे वाटले ...
माझे तर माझे मी मित्राचे पण तिकीट काढले होते ..म्हणुन तर दुप्पट्च शिव्या घातल्या ...
10 Nov 2010 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार
गोविंदाचा 'शिकार' पाहून मला भर थेटरात C24 ह्या आसनावर जो काही साक्षाक्तार प्राप्त झालाय की आता मी जगातला कोणताही चित्रपट सहन करु शकतो.
10 Nov 2010 - 3:43 pm | मृत्युन्जय
तुला शिकारी (करिष्मा कपूर, तब्बु) म्हणायचा आहे का? बहुधा त्या चित्रपटासाठी त्याला फिल्लमफेअर पण मिळाले होते. ढापलेला होता तो कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरुन
10 Nov 2010 - 4:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फारएण्ड कुठे आहे? बर्याच दिवसांत निखळ करमणूकप्रधान धागा आलेला नाहीये.
10 Nov 2010 - 4:24 pm | स्वानन्द
मला गोलमाल चे आधीचे भाग ही आवडले नव्हते. ओढून ताणून आणलेले विनोद.
विनोदी सिनेमा म्हटलं की अजून ही हेराफेर्री च आठवतो.
11 Nov 2010 - 12:25 am | फारएन्ड
म्हणजे का बेकार आहे ते कळेल. हे चित्रपट कधी खास वाटतच नाहीत. गोलमाल-१, मस्ती वगैरे अजिबात विनोदी वाटले नव्हते. दुसरा आणि हा तिसरा अजून पाहिला नाही.