सध्या बरेच जण 'माझे लेखन'ची लिंक नसल्याचे लिहीत आहेत, खालील लिंक त्यांसाठीच.
माझे लेखन (http://www.misalpav.com/mytrack) ही लिंक तुमच्या बूकमार्क्स मधे साठवून ठेवा. ह्या लिंकवर तुमचे स्वतःचे सगळे लेखन मिळेल. :)
-प्रभो

प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 7:44 pm | अवलिया
धन्यवाद
26 Jul 2010 - 7:48 pm | मेघवेडा
आपण असे का पेटलात.. लोक धाग्यावरून स्वर्ग गाठतात हो. जरा सांभाळुन.. ;)
26 Jul 2010 - 7:50 pm | प्रभो
लोकांना गाठायचाय तर गाठू द्या की.... ;)
26 Jul 2010 - 7:55 pm | गणपा
पण प्रभ्या लेका जर एखाद्याला माझ्या लेखनाची लिंक द्यायची आसेल तर कशी देउ?
तो जेव्हा http://www.misalpav.com/mytrack क्लिकेल तेव्हा त्यला त्याचेच लेखन दिसेल ना रे भौ?
हा प्रतिसात टायपे पर्यंत जुनी सुविधा चालु झाल्याचे समजले.
http://www.misalpav.com/newtracker/सदस्याचा बिल्ला क्रमांक/सदस्याचा बिल्ला क्रमांक
उदा.
http://www.misalpav.com/newtracker/707/707
26 Jul 2010 - 7:56 pm | प्रभो
http://www.misalpav.com/newtracker/707
७०७ हा तुझा(गणपा) सदस्य क्र. आहे.
दुसर्याचे (उदा. मेघवेड्याचे सदस्य क. ६४६८) लेखन बघायचे असल्यास ७०७ ला ६४६८ ने रिप्लेस कर. :)
26 Jul 2010 - 8:14 pm | यशोधरा
शेवटी मिपाकरांच्या मदतीसाठी जगद् नियंत्या प्रभोलाच धावावे लागले असे दिसतेय! :D