सोने = ५०० रु./ तोळा

jaypal's picture
jaypal in जनातलं, मनातलं
7 May 2010 - 8:24 pm

दिनांक १५ आगस्ट २४२०

भारतीय पंतप्राधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेउन अमेरीकेस भरघोस मदतीची घोषणा केली.
.
.
.
.
.
.
भारत हा एक शांतताप्रिय आणि खरोखरीच एक शांत देश आहे.
.
.
.
.
.
.
पाकिस्तानने भारताची जाहीर माफी मागुन दहशतवाद संपवण्यासाठी भारताकडे मदतीची भिक मागीतली.
.
.
.
.
.
.
.
भारतीय ड्रोण हल्ल्यात ओसाम बिन लादेन ठार.
.
.
.
.
.
.
.
.
सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आणि भ्रष्ताचारी समुळ संपवले गेले.
.
.
.
.
.
.
.
.
१ अमेरीकन डालर = रु.७५.
.
.
.
.
.
.
पेट्रोल = २० रु. बॅरल
.
.
.
.
.
.
गॅस = १.२५ रु. / किलो
.
.
.
.
.
.
सोने = ५०० रु./ तोळा
.
.
.
.
.
.
.
हे सर्व घडु शकत जर तुम्ही.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भविष्यातील क्रांतिकारी नेता म्हणुन.....
.
.
.
.
.
.
.
.
जयपालला जोरदार पाठिंबा द्याल आणि हो अजुन एक ऐका.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
महान देश कार्या साठी जळवु वृत्ती सोडुन द्या अन माझ्या नावाच्या ठिकाणी आप्ल नाव टाकुन स्वतःचा प्रचार करण्याचा मुर्ख पणा करु नका. देश सेवेसाठी सक्रिय सहकार्य करा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(मला मोबाईल फोनवर आलेला एक मेसेज आपल्या साठी सविनय सादर)
आपला देशप्रेमी
जयपाल

धोरणप्रतिभा

प्रतिक्रिया

आम्हाघरीधन's picture

7 May 2010 - 9:32 pm | आम्हाघरीधन

देश कि देशी?
वरिल वाक्ये पाहुन शंका आली..... म्हणुन विचारतो.....

(अवांतर : चु.भु. ह.घ्या.)

शुचि's picture

7 May 2010 - 10:24 pm | शुचि

लय भारी परतिसाद : )

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

एक's picture

7 May 2010 - 9:37 pm | एक

होवून सुद्धा २४२० मधे

१ अमेरीकन डालर = रु.७५. ?????

म्हणजे २४२० मधे अमेरिकेत नोकरी करणं अजुनच फायद्याचं आहे.

इकडे डॉलर कमवा आणि तिकडे स्वस्तात सोनं घ्या...

शुचि's picture

7 May 2010 - 9:38 pm | शुचि

मनातल्या मांड्यांमधे कंजूषी कशाला? $१ = १७५ रुपये :X
ट्रा ला ला ला ...

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

Pain's picture

8 May 2010 - 11:40 am | Pain

मनातल्या मांड्यांमधे कंजूषी कशाला? $१ = १७५ रुपये

उलट!

Pain's picture

8 May 2010 - 11:40 am | Pain

मनातल्या मांड्यांमधे कंजूषी कशाला? $१ = १७५ रुपये

उलट!

डावखुरा's picture

7 May 2010 - 9:48 pm | डावखुरा

स्वप्नरंजन.........!!
-------------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

पाषाणभेद's picture

8 May 2010 - 6:57 am | पाषाणभेद

सोने ५०० रु तोळा कसे काय?

नितिन थत्ते's picture

8 May 2010 - 7:26 am | नितिन थत्ते

=))

ओसामा बिन लादेन २४२० पर्यंत जिवंत असणार?

सावरकरांच्या कुठल्याशा पुस्तकात एक म्हण वाचली होती.
"कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे...आणि गाढवाच्या मनोराज्यात उकिरडेच उकिरडे"

नितिन थत्ते

संजा's picture

8 May 2010 - 1:46 pm | संजा

गमतीशीर आणि मनोरंजक लेख.
वाचून खुप मजा वाटली.
हसुन हसुन गडाबडा लोळलो. =)) =)) =)) =))

माझ्या सर्व मित्रांना हा लेख फोरवर्ड केला.
ते ही हसुन हसुन गडबडा लोळले. =)) =)) =)) =))

माझ्या गावाकडच्या मित्रांना देखिल हा लेख वाचुन दाखवणार आहे.
ते ही हसुन हसुन गडबडा लोळतील. =)) =)) =)) =))

आमचा जयपालजी ना जोरदार पाठींबा. आगे बढो. हम तुम्हारे पीछे है.

असो.

संजा.