महिला दिन कशाला?
(प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.)
(प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.)
इ. स. १९६६ला अवतरली ही बाला ..
लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला
निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन,
गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन
क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध ..
अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध
कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा
अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता
कधी खेळी, कधी कोपरखळी ..
कधी गंभीर, कधी खुळी ..
माझी आजी...
अत्यंत कठीण परिस्थितीतील धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी.
तिच्याबद्दल खूप काही लिहायचे बर्याच दिवसांपासून मनात आहे, पण काय काय लिहू आणि काय अलिखित ठेवू ते कळत नव्हते. महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने ही संधी मिळाली.
'Cooking demands attention, patience, and above all, a respect for the gifts of the earth.'
अगदी असंच मानून वाटचाल करणार्या सोलापूरच्या अनघा गोडबोलेने सॅन फ्रान्सिस्कोपासून मास्टरशेफ इंडियाच्या ५व्या भागात सेमी-फायनलपर्यंत मजल मारली! सेलिब्रिटी होऊनही जमिनीवर पाय असणार्या अनघाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि स्वतःचे अनुभव, विचार, आणि फोटोही आनंदाने या मुलाखतीसाठी दिले.
.
****************************
****************************
.