प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणीच नसत
आपलस कराव लागत...!
एकदा तरी स्वाताहून
वादळात झोकयच असत
नाहीच हाती आल तर
त्याच वादळात
मानोसक्त मारायला शीकायच असत
म्हनूनच.......!
प्रेम हे होत नसत
प्रेम गे कराव लागत
आपल अस कुनीच नसत
आपलस कराव लागत..........
कस वाट्ल
प्रतिक्रिया पाठ्वा.
प्रतिक्रिया
30 Jan 2008 - 1:17 pm | सहज
काव्य हे होत नसतं
जर ते "जे न देखे रवि..." मधे समाविष्ट नसतं
टंकायच्या आधी साहित्य कूठलय
नीट बघून टिचकायच असत.
कृपया लक्षात घ्यावे :-)
30 Jan 2008 - 1:25 pm | विसोबा खेचर
म्हणतो!
अहो मिनूताई, तुम्ही योग्य तो लेखनप्रकार निवडलात तर बरे होईल...
तात्या.
30 Jan 2008 - 1:48 pm | दीपा॑जली
जिवन नव्हे जीवन!
30 Jan 2008 - 8:38 pm | सुनील
जिवन नव्हे जीवन!
मिपाधर्मात शुद्धलेखन मानले जात नाही! त्यातून कवीला (कवयित्रींसकट) १०० गुन्हे (व्याकरणाचे) माफ असतात!!
(मिपाधर्मीय) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jan 2008 - 10:30 pm | पिवळा डांबिस
नाहीच हाती आल तर
त्याच वादळात
मानोसक्त मारायला शीकायच असत
..
काय? :)
30 Jan 2008 - 11:24 pm | विसोबा खेचर
पिवळ्या डांबिसाने विचारलेला प्रश्न फार फार आवडला! :)
आपला,
(हसरा) तात्या.
6 Mar 2008 - 10:58 pm | एक
दिवसाची सूरूवात झकास झाली...पण हसताना तो यड** संत्र्याचा तुकडा घशात अडकला...
You made my day :-)
6 Mar 2008 - 3:01 pm | फक्त संदीप
भावना कळ्ल्या मला तुझ्या फार चान्गल्या आहेत तुझ्या कविता